जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? किती शुल्क आकारले जाते?
अनेकदा आपल्या सातबाऱ्यावर जितकी शेतजमीन (Land Record) नमूद केली आहे, तितकी प्रत्यक्षात दिसत का नाही, असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात येतो.त्यामुळे मग आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलं की काय, अशी शंका (Land Record) त्याच्या मनात येते. ही शंका दूर करण्यासाठी शेतजमिनीची शासकीय पद्धतीनं मोजणी (Land Record) करणे हा पर्याय त्याच्यासमोर असतो. आता आपण शेतजमिनीची मोजणी…