
gold silver price:सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण, सोने झाले स्वस्त नवीन दर पहा
gold silver price: जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत बाजारात मागणीत आलेल्या कमीमुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसत आहे. मौल्यवान धातूच्या किमती सात महिन्याच्या नीचांकी पाळतीवर आपटल्या असून ibja नुसार देशांतर्गत बाजारात किंमत ५४ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत घसरू शकतात. सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण पहा आजचे सोन्याचे भाव देशभर सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मंगळवारी…