Bank Loan:SBI चे खास लोन, केवळ ४५ मिनिटांत पाच लाख रुपये

crop loan

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संकट कालावधीत एसबीआयने खास कर्ज (Bank Loan for Business) सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

.

👉लोन घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

लॉकडाऊनच्या काळात कामधंदा बंद आहे. अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा लोकांसाठी एसबीआयने खास कर्ज (Bank Loan for Business) सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. केवळ ४५ मिनिटात पाच लाख रुपये उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला बँकेत (Bank Loan for Business) जाण्याची गरज नाही.

बँकने याला तातडीचे कर्ज योजना म्हणून नाव दिले आहे. हे कर्ज घेण्याकरिता आपल्याला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही.  केवळ घरी बसून तुम्ही हे कर्ज घेवू शकता. एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट  onlinesbi.com आणि sbi.co.in यावर अधिक माहिती देण्यात आली आहे. तसेच YONO अॅपच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करु शकता. या कर्जावर बँकेने (Bank Loan for Business)  व्याज दरही कमी ठेवला आहे. १०.५ टक्के व्याज दर ठेवला आहे. तसेच  सहा महिन्यानंतर तुमचे कर्जाचे(Bank Loan for Business)  हप्ते सुरु होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कोरोना संकटात दिलासा मिळेल.

लोन घेण्यापूर्वी हे काम करा

मात्र लोनचा अर्ज करण्यापूर्वी आपण 567676 वर एसएमएस पाठविण्याची गरज आहे. एसएमएसचा फॉर्मेट या प्रकारचा असेल<PAPL>(Space)<last four digit of your SBI account number>.  त्यानंतर आपल्याला एसएमएसला उत्तर द्यावे लागणार आहे. त्यावरुन आपल्याला बँक किती कर्ज (Bank Loan for Business)  देणार आहे, याची माहिती मिळेल.

👉लोन घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *