शेतात पोल, डीपी असल्यास प्रतीमहा मिळणार रु 2000 ते 5000

transformer electricity

सध्या शेतीला पाण्याची गरज असताना mseb ने शेतकर्याची लाईट तोडून टाकली. शेतकर्यांनी यंदा अति पावसामुळे रब्बी ची पेरणी केली होती परंतु mseb  ने वीज बिल वसुलीमुळे  शेतकर्याची लाईट तोडून टाकली.

परंतु तुम्हाला माहित आहे का कि तुमच्या शेतात mseb  च्या असलेल्या पोल, डीपी चे महिन्याला २००० ते ५००० रुपये भाडे द्यावे लागतात आसी तरतूद  वीज कायदा 2003 नुसार कलम 57 मध्ये करण्यात आली आहे.

हे हि वाचा:-सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

वीज कायदा 2003 कलम 57 नुसार शेतात पोल, डीपी transformer dp असल्सास प्रतिमाह रु. २००० ते ५००० भरपाई भाडं मिळते- जाणुन घ्या कसे ?ज कंपनीकडून कडून नेहमी तक्रार केली जाते की शेतकरी शेतात वापरलेल्या विजेचे बिल भरत नाही.

परंतू, आपणाला हे माहित आहे का की, आपल्या transformer dp शेतातून जे विजेचे तार जातात व त्याला आधार म्हणून जे पोल लावले जातात त्याचे भाडे वीज कंपनी शेतकऱ्यांना देत नाही.होय मंडळी शेतात जे पोल अथवा डीपी transformer dp वीज कंपन्यांकडून लावले जातात त्याचे नियमानुसार भाडे हे शेतकऱ्यांना वीज कंपन्या कडुन भेटले पाहिजे.अशी तरतूदच वीज कायदा 2003 नुसार कलम 57 मध्ये करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *