mahindra bolero 2024: महिंद्राची नवीन सर्वात स्वस्त 7 सीटर बोलेरो, किंमत ईरटीगा पेक्षा कमी!…

mahindra bolero 2024

mahindra bolero 2024 : महिंद्राची नवीन सर्वात स्वस्त 7 सीटर बोलेरो, किंमत ईरटीगा पेक्षा कमी!…

mahindra bolero 2024 : नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून महिंद्रा & महिंद्रा कंपनी निर्मित 7 सीटर SUV कार बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.बाजारात टॉप सेलिंग SUV कार पैकी महिंद्राची एक असलेली Bolero Neo लवकरच याचे मोठे व्हेरियंट म्हणजेच बोलेरो नियो प्लस बाजारात दाखल होणार आहे. मागील काही दिवसात बऱ्याच वेळा महिंद्रा बोलेरो नियो प्लसची टेस्टिंग करताना आपल्याला दिसलेली आहे. बोलेरो Neoचे 7 सीटर व्हेरियंट नियो प्लस संबंधी असे बोल जात आहे की, ही कंपनीची डिसकंटिन्यू करण्यात आलेली SUV TUV 300 प्लस शी मिळती जुळती आहे. यामध्ये नवीन फीचर्सचा भरणा असणार आहे असे कंपनी कडून सांगण्यात आलेले आहे.

फोटो आणि किंमत पाहण्यासाठी 

किंमत ईरटीगा पेक्षा कमी! 

डिझाइन आणि लुक –

डिझाइन आणि लुक बद्दल बोलायचं झाले तर, TUV 300 Plus च्या तुलनेत खास फ्रंट ग्रिल देण्यात आलेलं आहे, स्मोक्ड इंसर्ट आणि डीआरएल सोबत हॅलोजन हेडलँप कंपनी कडून देण्यात आलेलं आहे, रिडिझाइन्ड फ्रंट बंपर पाहायला मिळू शकतील. साइड प्रोफाइल कमोवेश TUV 300 प्लस सारखे असतील असे सांगितलं आहे.

इंजिन आणि गाडीची किंमत-

जवळपास 2.2 लीटर डिझेल इंजिन या गाडी (Mahindra Bulero) मध्ये पाहायला मिळेल. जे 132 पीएसचे पॉवर आणि 300 NM चे पिक टॉर्क जनरेट करेल. व तसेच या गाडीत 6 स्पीड गिअरबॉक्स पाहायला मिळेल. या गाडीची म्हणजे बोलेरो नियो प्लसची सुरुवातीची किंमत जवळपास 10 लाख रुपये असू शकते असं ील नियो प्लसची सुरुट कंपनी कडून सांगण्यात आलेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *