आजचे कापुस बाजार भाव; कापसाचे भाव 10 हजार पार

Kapus rate today in maharashtra

यावर्षी कमी उत्पादनामुळे कापसाचे today cotan rate बाजार भाव मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जानेवारी महिन्यामध्ये कापसाने today cotan rate दहा हजार चा आकडा ओलांडला होता परंतु नंतर कापसाचे बाजार भाव  9500 ते 9700 च्या दरम्यान सुरु होते.

👉सर्वे जिल्ह्याचे कापूस बाजार भाव पाहण्यासाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

सध्या शेतकऱ्या जवळ कापूस today cotan rate बऱ्यापैकी संपलेला आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची today cotan rate वाढती मागणी लक्षात घेता मागील एक-दोन दिवसांमध्ये कापसाच्या भावामध्ये दोनशे ते पाचशे रुपयाची वाढ झालेली दिसून आली आहे. या वर्षी कापसाला चांगली मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी फडतळ घेण्याचा देखील विचार केलेला आहे.

आज रोजी महाराष्ट्रातील काही बाजारपेठेमध्ये कापसाचे today cotan rate भाव हे 10 हजार ते  10100 च्या दरम्यान सौदे झालेले दिसून आले आहेत.

👉सर्वे जिल्ह्याचे कापूस बाजार भाव पाहण्यासाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top