IPL Auction Highlights: रचिन रवींद्रला 2 कोटीही नाहीत, पॅट कमिन्सने इतिहास रचला, IPL लिलावात कोण महाग, कोण स्वस्त?

IPL Auction Highlights

IPL Auction Highlights : आयपीएलच्या 2008 पासून ते आतापर्यंतच्या (IPL 2024 auction players list) इतिहासातील सर्वाधिक रक्कम ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्सला (Pat Cummins) मिळाली आहे.  सनरायजर्स हैदराबादने कमिन्सला तब्बल 20.50 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतलं

New Jio Bharat Mobile 5G:- जियो फोनची विक्री आजपासून सुरू, फोन फक्त 699 रुपयांना घरपोच उपलब्ध, लगेच करा ऑर्डर 

IPL Auction LIVE Dubai : इंडियन प्रीमयर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL 2024) येत्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. आयपीएलच्या 2008 पासून ते आतापर्यंतच्या (IPL 2024 auction players list) इतिहासातील सर्वाधिक रक्कम ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्सला (Pat Cummins) मिळाली आहे.  सनरायजर्स हैदराबादने कमिन्सला तब्बल 20.50 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतलं. कमिन्सची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. (Most expensive player in the history of IPL) दुसरीकडे क्रिकेट विश्वचषकात सर्वांचं लक्ष वेधून घेणारा न्यूझीलंडचा डॅशिंग सलामीवीर रचिन रवींद्रला (Rachin Ravindra) अपेक्षित किंमत मिळाली नाही. रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्जने (CSK) अवघ्या 1.80 कोटी रुपयात संघात सामावून घेतलं.

IPL 2024 auction players list most expensive and chiepest : आयपीएलमध्ये कोण महाग, कोण स्वस्त? IPL Auction Highlights

खेळाडू किंमत संघ
पॅट कमिन्स (Pat Cummins)   20.50 कोटी सनरायजर्स हैदराबाद (SRH)
हर्षल पटेल (Harshal Patel) 11.75 कोटी  पंजाब किंग्ज
गेराल्ड कोएत्जी (Gerald Coetzee ) 5 कोटी मुंबई इंडियन्स
अजमतुल्लाह ओमरजई 50 लाख गुजरात टायटन्स 
शार्दूल ठाकूर (Shardul Thakur)  4 कोटी  चेन्नई सुपर किंग्ज 
डॅरी मिचेल (Daryl Mitchell)  14 कोटी चेन्नई सुपर किंग्ज 
ख्रिस वोक्स  (Chris Woakes) 4.2 कोटी  पंजाब किंग्ज
रचिन रवींद्र (Rachin Ravindra) 1.80 कोटी चेन्नई सुपर किंग्ज 
 हसरंगा ( Wanindu Hasaranga)  1.5 कोटी  सनरायजर्स हैदराबाद
ट्रॅविस हेड (Travis Head) 6.8 कोटी सनरायजर्स हैदराबाद
हॅरी ब्रूक (Harry Brook)  4 कोटी दिल्ली कॅपिटल
रोवमॅन पॉवेल (Rovman Powell) 7.4 कोटी राजस्थान रॉयल्स
मिचेल स्टार्क (Mitchell Starc)  24.75 कोटी कोलकाता नाईट रायडर्स
 उमेश यादव (Umesh Yadav) 5.8 कोटी गुजरात टायटन्स
अल्जारी जोसेफ (Alzarri Joseph) 11.5 कोटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
 चेतन सकारिया (Chetan Sakariya)  50 लाख  कोलकाता नाईट रायडर्स
दिलशान मधुशंका (Dilshan Madushanka) 4.6 कोटी मुंबई इंडियन्स
जयदेव उनादकट ( Jaydev Unadkat) 1.60 कोटी  सनरायजर्स हैदराबाद
शिवम मावी  (Shivam Mavi) 6.4 कोटी लखनौ सुपरजायंट्स
शिवम दुबे (Shivam Dube)     5.80 कोटी  राजस्थान रॉयल्स
समीर रिझवी (Sameer Rizvi)  8.40 कोटी चेन्नई सुपर किंग्ज 
शाहरुख खान (Shah Rukh Khan)  7.4 कोटी गुजरात टायटन्स
रमनदीप सिंह (Ramandeep Singh 20 लाख  कोलकाता नाईट रायडर्स
अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni)  20 लाख लखनौ सुपरजायंट्स
अंगक्रिश रघुवंशी (Angkrish Raghuvanshi)  20 लाख कोलकाता नाईट रायडर्स
टॉम कोहलर-कॅडमोर (Tom Kohler-Cadmore)  20 लाख  राजस्थान रॉयल्स
रिकी भूई (Ricky Bhui)  20 लाख  दिल्ली कॅपिटल
कुमार कुशगरा (Kumar Kushagra)  7.20 कोटी  दिल्ली कॅपिटल
यश दयाल (Yash Dayal)  5 कोटी  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
सुशांत मिश्रा (Sushant Mishra)  2.2 कोटी गुजरात टायटन्स
आकाश सिंह (Aakash Singh)   20 लाख सनरायजर्स हैदराबाद
कार्तिक त्यागी (Kartik Tyagi)
60 लाख  गुजरात टायटन्स
राशीख दर (Rashid Dar)  20 लाख  दिल्ली कॅपिटल 
मानव सुतार (Manav Sutar)  20 लाख गुजरात टायटन्स
एम सिद्धार्थ (M Sidharth)
40 लाख लखनौ सुपरजायंट्स
श्रेयस गोपाल (Shreyas Gopal)
20 लाख मुंबई इंडियन्स
शेअरफेने रुदरफोर्ड (Sherfane Rutherford)
1.5 कोटी कोलकाता नाईट रायडर्स
अशन टर्नर (Ashton Turner)
1 कोटी लखनौ सुपरजायंट्स
 टॉम करन (Tom Curran)
1.5 कोटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
डेविड विली (David Willey)
2 कोटी  लखनौ सुपरजायंट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *