msrtc big news today लहानापासून मोठ्या व्यक्तीं पर्यंत मिळणारे एसटीचा मोफत प्रवास, तात्काळ करावा लागेल हे काम
नवीन नियम व अटी काय? आधी जाणून घ्या
आता फक्त “या” वयोगटातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ
राज्य सरकारतर्फे महिलांना प्रवासात सूट देण्यात येणाऱ्या या योजनेचे नाव महिला सन्मान योजना आहे. अवघ्या तीन दिवसांत पुणे विभागात 1 लाख 31 हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांनी एसटीने प्रवास केल्यामुळे महामंडळाच्या खात्यात सुमारे 35 लाख रुपयांची भर पडली आहे.
मात्र या प्रवासासाठी रिझर्वेशन करता येईल का? महिलांसाठी वेगळे तिकीट देणार की सर्वांना सेम असणार? सवलत असलेली बस ओळखायची कशी? एसी बसला सवलत असेल की फक्त नॉन एसी बस? हा सगळ्या प्रश्नांची उत्तरेही जाणून घेऊ.
gautami patil payment:अबब! गौतमी पाटील एका लावणी शोचे घेते तब्बल एवढे पैसे
नोकरदार व माहेरवासिनींना लालपरीचा आधार msrtc update
msrtc big news today:एसटीने प्रवास न करणाऱ्या महिला सध्या पर्यायी वाहनांचा वापर करतात. अनेक नोकरदार स्त्रिया स्वतःची दुचाकी अथवा चारचाकी घेऊन ये-जा करतात. काही महिला वडाप, ॲटोरिक्षातून जातात. तर अनेकजण कुटुंबासोबत खासगी वाहनाचा वापर करतात. त्या महिला आता एसटीकडून ५० टक्के सवलत मिळणार असल्याने लालपरीतून प्रवास करतील. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला भरघोस उत्पन्न मिळेल आणि अडचणीतील लालपरीची स्थिती सुधारेल, असा विश्वास महामंडळाला आहे.msrtc big news today