Truecaller हे सर्वात लोकप्रिय अॅप आहे, जे आजकाल लाखो लोक वापरत आहेत. याचे अनेक फायदे आहेत. ट्रू कॉलर तुम्हाला फोन करणार्या व्यक्तीचा कॉलर आयडी पाहण्यास मदत करतो.
Truecaller वरून तुमचा फोन नंबर कसा डिलीट कराल?
- सर्वात आधी truecaller.com च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- यानंतर Truecaller च्या ‘Unlit phone number’ पेजवर जा.
- आता Country Code सह तुमचा फोन नंबर प्रविष्ट करा. उदा (+910000000000000)
- आता ‘I’m not a robot’ व्हेरिफाय करा.
- त्यानंतर व्हेरिफिकेशन कॅप्चा टाका आणि ‘अनलिस्ट’ पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमचा नंबर Unlisted होण्यासाठी 24 तास लागू शकतात.
-
👉Truecaller वरून नावामध्ये बदल कसा करयाचा 👈
👇👇👇👇👉👉यावर क्लिक करा👈👈