Location Tracking :मोबाईल हे यंत्र आता जीवनावश्यक गोष्टींप्रमाणे महत्त्वाचे झाले आहे. मोबाईलमुळे आयुष्य सोपे झाले आहे. आपले मित्र किंवा कुटुंबातील मंडळी यांच्याशी सहजरित्या यामुळे संवाद साधणे शक्य झाले आहे. पण कधी कधी तांत्रिक बिघडामुळे आपल्या प्रियजनांशी संपर्क करता येत नाही. त्यावेळी ते कोणत्या अडचणीत तर सापडले नाहीत ना, किंवा त्यांचा मोबाईल हरवला तर नाही ना अशी शंका आपल्याला येते. अशावेळी काय करावे हे बऱ्याच जणांना माहित नसते आणि काळजीमध्ये असताना काही सुचत देखील नाही. त्यामुळे अशावेळी कोणत्या पद्धतीने त्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येऊ शकते जाणून घेऊया.
लोकेशन ट्रॅक app डाउनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा
मोबाईल आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनला आहे. लोकांचा अर्ध्याहून अधिक दिवस मोबाईलवर जातो. अशावेळी मोबाईल ट्रॅक करण्याचे अनेकदा प्रयत्न होतात. फोन नंबरवरुन लोकेशन ट्रॅक करण्याचाही अनेकजण प्रयत्न करतात.
Hero Splendor price:Hero कंपनीने गरिबांना दिले गिफ्ट, अचानक Hero Splendor ने बाईक केली स्वस्त, किंमतीत मोठी घसरण,पहा नवीन किंमत
Location Tracking
मोबाईल नंबरवरुन लोकेशल ट्रॅक करण्याचा एक्सेस पोलिसांकडे असतो. यासाठी नंबर सर्व्हिलान्सवर लावावा लागतो. सिम अॅक्टिव्हेट झाल्यावर तात्काळ पोलिसांना माहिती मिळते.
सर्व्हिलान्सचे फिचर पोलीस किंवा सरकारी सुरक्षा यंत्रणा वापरु शकतात. मग आता सर्वसाधारण व्यक्ती मोबाईल नंबरवरुन लोकेशन कसे ट्रॅक करु शकतो? असा प्रश्न विचारला जातो.
एखाद्याचे लोकेशन कळण्यासाठी काही लोक स्पाय अॅपचा वापर करतात. हे अॅप्स कोणत्याही फोनमधील लोकेशन चोरुन हॅक करतात. असे करणे बेकायदेशीर आहे.
कॉलर आयडी अॅप्समधूनदेखील लोकेशन माहिती पडते. यामुळे फोनचे लाईव्ह लोकेशन मिळत नाही पण रिजन माहिती पडते.
कॉलर आयडीसारखे अनेक अॅप्स आहेत जे कॉलरचे नाव आणि शहर सांगण्याचा दावा करतात. पण यांच्या माहितीवर डोळे बंद करुन विश्वास ठेवू नका.