आज आपण जाणून घेऊ खरेदीखत म्हणजे काय?त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

land record

नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून शेती (Land Record) संदर्भात वेगवेगळी माहिती देत असतो तर असच शेती संदर्भातील महत्त्वाचा (Land Record) दस्तावेज म्हणजे खरेदीखत याची माहिती आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.

खरेदीखत पूर्ण करण्यासाठी लागणारे कागदपत्रे

           ⇒येथे CLICK करा

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शेती संदर्भात खरेदीखत (Land Record) हा शब्द आपण जवळपास रोज ऐकतो. तर खरेदी खत (Land Record) म्हणजे काय आणि ते करण्यासाठी कोणकोणती (Land Record) कागदपत्रे आवश्यक असतात ते आपण जाणून घेऊया.

जमिनीचा व्यवहार करताना जी रक्कम जमीन (Land Record) घेणार आणि जमीन विकणारा यांच्या सहमतीने ठरलेले आहे. ती रक्कम देऊन व्यवहार पूर्ण झाल्यावर खरेदीखत केले जाऊ शकते. खरेदीखत झाल्यानंतर जमिनीचे (Land Record) मालकी हक्क हस्तांतरित केले जातात. थोडक्यात एखाद्या जमिनीचा (Land Record) खरेदी केल्यानंतर व्यवहार पूर्ण केल्याचा पुरावा म्हणजेच खरेदी खत होईल.

हे हि वाचा:-जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात अन् कुठे पहायचे ?

खरेदीखत करताना ज्या गावांमध्ये जमीन (Land Record) आहे त्या संबंधित दुय्यम निबंधक कार्यालय मध्ये बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करून मुद्रांकशल्क काढून घ्यावे. दुय्यम निबंधक हा मुद्रांकशुल्क काढून देण्याचे काम करतो. मुद्रांक शुल्क (Land Record) काढल्यानंतर दुय्यम निबंधक खरेदी खत (Land Record) दस्तऐवज साठी लागणारे नोंदणी शुल्क व कागदपत्रे कार्यालयीन खर्चाची माहिती देतात.

तसेच सर्वे नंबर जमिनीचा (Land Record) प्रकार जमीन (Land Record) मालकाचे नाव जमिनीचे क्षेत्र जमीन खरेदी करण्याचा आणि विकणाऱ्या चे प्रयोजन हे सर्व दुय्यम निबंधक आणि ठरवून दिलेल्या मुद्रांकशुल्क वर नमूद करावे.

वरील प्रमाणे दस्त तयार झाल्यानंतर सदरचे खरेदी खत (Land Record) हे आपल्याला तलाठी यांच्याकडे जमा करावे लागते त्यानंतर तलाठी सदरची जमिनीचे हस्तांतरण पूर्ण करून आपल्याला नवीन सातबारा देतात.

खरेदीखत पूर्ण करण्यासाठी लागणारे कागदपत्रे

                 ⇒येथे CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *