
ativarst anudan:अतिवृष्टी अनुदान गावानुसार रिजेक्टेड यादी आली, ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांना करावे लागणार हे काम
ativarst anudan:नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या बॉक्सच्या माध्यमातून विविध माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतो तर अशीच माहिती म्हणजे पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून शासनाने जाहीर केलेल्या अतिवृष्टी अनुदान ज्या शेतकरी बांधवांना भेटले नाही अशा शेतकरी बांधवांची यादी जाहीर झाली असून या यादीमध्ये आपले नाव पाहून पुढील कारवाई करावी.ativarst anudan अतिवृष्टी…