Gharkul Yojana new list:घरकुल योजनेची डिसेंबर 2023 नवीन यादी जाहीर; येथे पहा गावानुसार यादी
Gharkul Yojana new list:जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला असेल आणि पंतप्रधान आवास योजनेची यादी जाहीर होण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने प्रधानमंत्री आवास योजना यादी 2022 जाहीर केली आहे. PMAY लाभार्थी यादीची स्थिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या अर्जदारांचे अर्ज आणि कागदपत्रे पूर्णपणे बरोबर आहेत, त्यांची PMAY…