जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात अन् कुठे पहायचे ?

Land rate

शेत जमिन विकत घेण्यासाठी त्या भागातील जमिनीचे Land  Record दर काय आहेत? याची माहिती बऱ्याच जणांना नसते शिवाय त्याची आवश्यकता नाही असा अनेकांचा गैरसमज आहे. पण जर शासकिय दराची Land Record माहिती असली तर जमिनचा दर्जा, त्या परिसरातील भौगोलिक परस्थितीचा अंदाज बांधता येतो.

पुणे:- काळाच्या ओघात शेत जमिनीचे दर झपाट्याने वाढत आहेत. असे असले तरी नागरिक हे (Land Record) शेत जमिनीतच अधिकचा पैसा गुंतवत आहेत. एक स्थावर मालमत्ता म्हणून शेत जमिनीचे महत्व वाढत आहे. शेत जमिन विकत घेतली म्हणजे शेती करावीच असे नाही तर आपला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक Land Record व्हावा यामागची भूमिका. शिवाय शेत जमिन असणे आजही प्रतिष्ठेचे मानले जात आहे. पण शेत जमिन विकत घेण्यासाठी त्या भागातील जमिनीचे सरकारी दर काय आहेत? (Land Record) याची माहिती बऱ्याच जणांना नसते शिवाय त्याची आवश्यकता नाही असा अनेकांचा गैरसमज आहे. पण जर शासकिय दराची माहिती असली तर जमिनचा दर्जा, त्या परिसरातील भौगोलिक परस्थितीचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे ज्या ठिकाणची (Land Record) जमिनीची खरेदी करायची आहे त्या भागातील सरकारी दर काय आहेत याची माहिती कशी मिळवायची याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

हे हि वाचा:-PM किसान योजनेत महाराष्ट्रातील 4 लाख 45 हजार शेतकरी अपात्र; रक्कम करावी लागणार परत

सर्वकाही डिजिटल

आता जमाना बदलला आहे. सर्वकाही डिजिटल होत आहे. शिवाय शेती संबंधीची Land Record माहिती ही ऑनलाईन मिळावी हे तर सरकारचेच धोरण आहे. ज्याप्रमाणे 7/12, 8 अ हे ऑनलाईनद्वारे काढले जात आहेत. त्याचप्रमाणे शेतजमिनीचे सरकारी दरही काय आहेत याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे खरेदी करणाऱ्याची फसवणूक होत नाही शिवाय Land Record त्या भागातील शेतजमिनीचा अंदाजही बांधता येणार आहे.

जमिनीचे सरकारी दर पाहण्यासाठी येथे CLICk  करा.

अशी आहे प्रक्रिया

*जमिनीचे सरकारी दर पाहण्यासाठी सर्व प्रथम Google वेबसाईटवर जाऊन Land Record तिथे असलेल्या सर्चबार मध्ये igrmaharashtra.gov.in असे टाईप करायचे आहे.
* त्यानंतर मात्र, आपल्यासमोर महाराष्ट्र शासनाची नोंदणी आणि मुद्रांक विभागाची वेबसाईट सुरु होईल. या पेजच्या Land Record डाव्या कोपऱ्यात वेगवेगळे तीन मुद्द्यांचे टॅप दिसतील. यापैकी महत्त्वाचे दुवे असा लिहलेली टॅब दिसेल त्यावर क्लिक करा मग आपल्यासमोर बरेचशे पर्याय दिसतील. त्यापैकी मिळकत मूल्यांकन ह्या पर्यायावर क्लिक करा.
*  बाजारमुल्य दर Land Record पत्रक नावाचे पेज ओपन होईल. या पेजवर महाराष्ट्राचा नकाशा असणार आहे. त्यामध्ये आपल्याला ज्या जमिनीचा सरकारी भाव पाहयचा आहे. तो जिल्हा निवडा.
* कोणत्या वर्षामध्ये किती भाव होता या पर्यावर क्लिक करुन आपल्याला कोणत्या वर्षात काय भाव होता याची देखील माहिती होणार आहे.

*  आपल्याला ज्या भागात जमिन खरेदी करायची आहे. त्या गावचा जिल्हा, तालुका निवडायचा, त्यानंतर गाव निवडल्यानंतर आपल्याला त्या गावातील शेतजमिनीचे किंवा जागेचे भावही समोर येणार आहेत.

*  संबंधिताला जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीचा सरकारी भाव काय आहे याची माहिती समोर येईल.

*  जे भाव दिलेले असतात ते हेक्टरमध्ये असतात. त्यानुसार Land Record एकरी काय भाव आहे याचा अंदाज बांधता येणार आहे.

जमिनीनुसार ठरतात दर

वरील प्रक्रियेत जमिनीचे सरकारी दर काय Land Record असतात याची तर माहिती मिळेलच. पण जिरायत जमिन, बागायती जमिन तसेच एमआयडीसी अंतर्गत येणारी जमिन, राष्ट्रीय महामार्गालगत येणारी जमिन त्यानुसार त्याचे दर हे ठरविण्यात येतात.  Land Record यामुळे सध्याचे मुल्य आणि सरकारी दर काय याची माहिती झाली तर जमिनीचे नेमके भाव काय राहणार याचा अंदाज बांधता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *