मोहगणी वृक्ष लागवडीसाठी शासन देते अडीच लाख अनुदान Leave a Comment / By vinod / January 10, 2022 महोगनी वृक्ष लागवडीसाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना एकरी अडीच लाख रुपये अनुदान देत आहे. सदरचे अनुदान हे रोजगार हमी योजनेमार्फत वैयक्तिक लाभार्थ्यांना दिले जात आहे. हे हि वाचा:-दरमहा 55 रुपये भरा आणि मिळवा 3000 रुपये शेतकऱ्यांसाठी आहे ही योजना अनुदानासाठी अर्ज कोठे करायचा मोहोगणी वृक्षलागवडीसाठी च्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीकडे लिखित स्वरूपात अर्ज करून ग्रामपंचायतीला येणारे वर्ष मोहगनी वृक्ष लागवड या सदराखाली तुम्हाला किती एकर लागवड करायची आहे त्याची माहिती देऊन चालू वर्षाच्या आराखड्यात वैयक्तिक नावासह नाव घेण्यास सांगावे. सदरचा आराखडा हा ग्रामपंचायती 26 जानेवारीला बनवत असतात. जर तुमच्या 26 जानेवारी चा आराखड्यात नाव नाही आले तर ऑगस्ट 15 ऑगस्ट ला पुरवणी आराखडा दिला जातो त्याच्यात नाव घेण्यास सांगावे.