Sim Card Registration Fraud : सावधान! तुमच्या नावावर दुसरं कोणीतरी सिम वापरत नाही ना? असं करा चेक

Sim Card Registration Fraud

Sim Card Registration Fraud:तुमच्या नावाने कितीजण सिम कार्ड वापरत आहेत हे तुम्ही आता सहज तपासू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

Sim Card Registration Fraud : सध्याच्या काळात स्मार्टफोन ही जीवनावश्यक गरज बनली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत स्मार्टफोन वापरत आहेत. परंतु सिम कार्डशिवाय स्मार्टफोन अपूर्ण असतो. प्रत्येक स्मार्टफोनला सिमकार्ड असतेच. सध्या सिम कार्ड सहज मिळत आहे.

तुमच्या नावावर दुसरं कोणीतरी सिम वापरत नाही ना?

असं करा चेक

काहीजण एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरतात. एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त नऊ सिम कार्ड घेता येतात. मात्र सध्या बनावट सिमकार्ड वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तुमच्या नावावर दुसरे कोणी सिम घेतले आहे का ते सहज तुम्ही पाहू शकता.

खरं तर ही एक वेबसाइट असून जी तुमच्या नावावर किती सिम कार्ड नोंदणीकृत आहेत हे एका मिनिटात सांगू शकते. त्यानंतर तुम्ही हे बनावट सिम कार्ड याच वेबसाइटवरून सहज ब्लॉक करू शकता. त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या नावावर सुरू असणाऱ्या नंबरचा गैरवापर टाळता येतो.

वेबसाइटची होईल मदत Sim Card Registration Fraud

भारतीय दूरसंचार विभागाकडून सिम कार्ड घोटाळ्यांचा सामना करण्यासाठी एक विशेष पोर्टल सुरू करण्यात आले आहे. याद्वारे तुमच्या आयडीवर किती सिम चालू आहेत हे तुम्हाला सहज समजू शकते. जर कोणी तुमच्या माहितीशिवाय सिम कार्ड सक्रिय केले असेल, तर ते आता तुम्ही सहज ब्लॉक करू शकता.

आधार कार्डद्वारे लोकांना sim card मोबाईल सिम कार्ड दिलं जाते. अनेक वेळा आपल्या आधार कार्डवरून किती सिम जारी केले आहेत, हे देखील आपल्याला माहिती नसते.

Land Record:सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? 

आपण अनेक वेळा काही कामानिमत  आधार कार्ड दिलेले आसते अश्या वेळेस आपल्या आधार sim card कार्ड चा मिस use  करण्यची शकता आसते.त्यामुळे आपल्या  आधार कार्ड च्या UID  क्रमाक  वर किती सिमकार्ड आहेत हे आपल्यला माहित आसने आवशक आहे.Sim Card Registration Fraud

याबाबतमी माहिती आपल्याला मिळू शकते. यासाठी दूरसंचार विभागाच्या sim card वेबसाइटची मदत घेऊ शकता.वेबसाइटद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डवरून किती सिम जारी केले आहेत हे जाणून घेऊ शकता. तुम्ही वेबसाइटद्वारे वापरत नसलेले सिम sim card बंद करण्याची विनंती देखील करू शकता.या सेवेला टेलिकॉम अ‍ॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) असे नाव देण्यात आले आहे.

ही सेवा अद्याप संपूर्ण देशात sim card उपलब्ध नसून येत्या काळात ती संपूर्ण देशात उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती आहे. अधिकृत साइटनुसार, ही सेवा आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तुमच्या आधारवर जारी केलेले सिम कार्ड तपासण्यासाठी तुम्हाला प्रथम खालील दिलेल्या लिंक वर जावे लागेल.

येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर देऊन sim card ओटीपीसाठी विनंती करावी लागेल. तुमच्या मोबाईलवर सहा अंकी ओटीपी पाठवला जाईल. ते प्रविष्ट करा आणि ते सत्यापित करा. पुढील पेजवर तुम्हाला आधार क्रमांकासह नोंदणीकृत सर्व मोबाइल क्रमांक दाखवले जातील.

जर तुम्हाला एखाद्या सिमबद्दल वाटत असेल की ते तुमचे नाही sim card किंवा तुम्हाला कोणतेही सिम बंद करायचे असेल, तर तुम्हाला त्या नंबरच्या शेजारी टिक आणि चिन्हांकित करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला रिपोर्टवर क्लिक करावे लागेल.Sim Card Registration Fraud

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *