Maharashtra Saur Krushi Vahini Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) आताची मोठी बातमी. शेती पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा (Uninterrupted Power Supply) करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) घेण्यात आला. त्याचप्रमाणे वर्ष 2025 पर्यंत 30 टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ राज्यातील 45 लाख कृषी वीज ग्राहकांना होणार आहे. Maharashtra Saur Krushi Vahini Yojana
सौर प्रकल्पासाठी जमीन भाड्याने द्या आणि हेक्टरी 1 लाख 25 हजार वार्षिक मिळवा
असा करावा लागणार अर्ज
या जमिनीची नोंदणी आणि मुद्रांक विभागाने ठरवलेल्या किंमतीच्या सहा टक्के दरानुसार किंवा प्रतिवर्षी 1 लाख 25 हजार प्रति हेक्टर यापेक्षा जी रक्कम जास्त असेल, त्या दराने वार्षिक भाडेपट्टा दर निश्चित करण्यात येईल. 2023 ते 24 आणि 2028 ते 29 या कालावधीसाठी एकूण 700 कोटी रुपयांच्या निधीस आणि त्यापैकी 2023-24 साठी 25 कोटी रुपये इतक्या निधीस हरित ऊर्जा निधीमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे..
jio electric bike registration:2023 मध्ये येणार जिओ स्कूटर, किंमत “फक्त” 17000; येथे करा डायरेक्ट रजिस्ट्रेशन
कृषी क्षेत्रात २४ तास वीज पुरवठा करता यावा यासाठी राज्यशासनाने मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना अंमलात आणली आहे २०१७ पासून सुरु झालेल्या या योजनेनुसार दर दिवशी २ मेगावॉट विज निर्मिती होणार आहे . यासाठी | जमिन देणाऱ्या शेतकऱ्याला महावितरण एकरी ३० हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत . यामुळे ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे . राज्यात उर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी ३० टक्के उर्जेचा वापर होतो राज्यातल्या शेतकऱ्याला नियमित वीजपुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने १४ जून २०१७ पासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली आहे . योजनेतून होणाऱ्या वीज निर्मितीतून शेतशिवारात दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे यातून शेतकऱ्यांची मोठी समस्या दूर होणार आहे .Maharashtra Saur Krushi Vahini Yojana
काय आहे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना Solar Power Project
वर्षाला हेक्टरी 1.25 लाख रुपये भाडे
किमान तीन एकर पासून पन्नास एकर पर्यंत
महावितरण च्या ३३ केवी उपकेंद्रापासून पाच किलोमीटरच्या हद्दीत तीन ते पन्नास एकर पर्यंत ची जमीन या प्रकल्पासाठी दिली जाऊ शकते यासाठी शेतकरी ग्रामपंचायत खाजगी उद्योजक लघुउद्योजक यांना वार्षिक भाडे देण्यात येणार आहे.