Suspension of crop loan:पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
Suspension of crop loan: विविध सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Crop insurance list 2023 :- या शेतकऱ्यांना 14600 पिक विमा देण्यास सुरुवात.. लगेच यादीत नाव पहा.. राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या वतीने पीक कर्ज वसुलीसाठी…