पीएम आवास योजनेअंतर्गत एक लाखाहून जास्त घरांना दिली मंजुरी, अशाप्रकारे करा अर्ज

gharkul_Yojna,

मुंबई:-प्रधानमंत्री आवास योजना(PMAY) अंतर्गत केंद्र शासनाने अर्बन (urban housing scheme) मिशन अंतर्गत एक लाखाहून जास्त घरे बांधण्यास मंजुरी दिली आहे.

घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

👇👇👇👇👇

येथे CLICK  करा

 

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पुद्दुचेरी आणि उत्तराखंड या देशातील पाच राज्यांमध्ये ही घरे (urban housing scheme) बांधली जातील असे केंद्र सरकारने सांगितले आहे.

गृहनिर्माण आणि शहरी (urban housing scheme) व्यवहार मंत्रालय सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये पायाभूत सुविधा आणि घराच्या बांधकामाचे (urban housing scheme) संबंधित मुद्द्यावर चर्चा केली. दरम्यान 1.07 लाख घरांच्या (urban housing scheme) बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे.

घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

👇👇👇👇👇

येथे CLICK  करा

1.14 कोटी शहरी घराच्या बांधकामाला मंजुरी

मंत्रालयाने सांगितले की प्रधानमंत्री आवास (urban housing scheme) योजना शहरी मिशन अंतर्गत एकूण 1.14 कोटी घरे (urban housing scheme) गरिबान कामासाठी मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी 53 लाख घरे (urban housing scheme) पूर्ण झाले आहेत. आणि लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले आहेत. या मोहीमेवर 7.52 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून त्यापैकी 1.85 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत यामध्ये केंद्र सरकारने 1.14 लाख कोटी जारी केले आहेत.

प्रधानमंत्री आवास (urban housing scheme) योजनेसाठी असा करा अर्ज

1) प्रधानमंत्री आवास (urban housing scheme) योजनेच्या पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

2) येथे मेनूमध्ये’citizen assignment’वर क्लिक करा आणि अप्लाय कॅटेगिरी निवडा.

3) येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. तुमच्या आवडीनुसार पर्याय निवडा.(urban housing scheme)

4) यानंतर तुम्हाला आधार नंबर भरावा लागेल आणि चेक वर क्लिक करावे लागेल.

5) यानंतर ऑनलाइन फॉर्म उघडेल.फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरा.

6) त्यानंतर कॅपच्या कोड टाका, व्हेरिफाय करा आणि सबमिट करा.(urban housing scheme)

7) सबमिट केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एका अर्ज क्रमांक प्रदर्शित होईल त्यांची प्रिंट काढा आणि भविष्यासाठी सेव्ह करा.(urban housing scheme)

घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

👇👇👇👇👇

येथे CLICK  करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *