हक्कसोडपत्र कसे करावे? त्यासाठीचे नियम व अटी कोणत्या?

land record

हे हि वाचा:-आतापर्यंतचे सर्व जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा पहा आपल्या मोबाईल वर

जमिनीच्या संदर्भात(Land Record) असणारी विविध दस्तावेज याची माहिती आपण या वेबसाईट च्या मदतीने देत असतो. तर असाच आज आपण जमिनीच्या (Land Record) संदर्भात असणाऱ्या दस्तऐवज म्हणजे हक्क सोड पत्र (Land Record) कसे करावे आणि त्या साठी असणारे नियम व अटी कोणत्या याची माहिती घेणार आहोत.

कुटुंबातील एखारद्या सदस्याला मिळकतीतील हिस्सा कायमस्वरूपी सोडून देणे म्हणजे (Land Record) हक्कसोडपत्र होय. हक्कसोडपत्र म्हणजे एकत्र कुटुंब मधील कोणत्याही सदस्याने त्याच्या एकत्र कुटुंबामध्ये मिळणार्‍या मिळकतीवर (Land Record) चा वैयक्तिक हिस्सा स्वच्छेने त्याच कुटुंबातील (Land Record) इतर सदस्यांच्या लाभासाठी कायमस्वरूपी सोडून दिल्याचा दस्तऐवज म्हणजे हक्कसोडपत्र होय.

हक्कसोडपत्र हे एकत्र कुटुंबांमधील  कोणत्याही (Land Record) सदस्याला करता येते. हक्कसोडपत्र (Land Record) हे फक्त कुटुंबातील सदस्यांसाठी लागू होते बाहेरच्या व्यक्तीस हक्कसोडपत्र करता येत नाही.

हक्कसोडपत्र कसे करावे

हक्कसोडपत्र (Land Record) करताना त्यांचे संमतीपत्र साधारणत दोनशे रुपयाच्या बाँड वर  लेखी असावे. त्याच्यामध्ये पुढील नोंदी असाव्यात. हक्क सोड पत्र (Land Record) लिहून देणार यांचे नाव, त्याचे वय, पत्ता, व्यवसाय याबाबतचा तपशील त्यामध्ये असावा. त्यानंतर कुटुंबातील सर्व वंशावळ एकत्र कुटुंबातील सर्व मिळकतीचा (Land Record) हिस्सा निहाय विवरण त्यामध्ये असावे.

यासोबतच हा दस्तावेज (Land Record) लिहून घेते  वेळेस दोन साक्षीदार लागतात. सदरच्या बाँडवर (Land Record) साक्षीदार यांचे नाव, पत्ता, व्यवसाय याबाबतचा तपशील (Land Record) आणि स्वाक्षरी अशा गोष्टी नोंदणी (Land Record) करण्यासाठी आवश्यक असतात.

वरील प्रमाणे सर्व दस्तऐवज (Land Record) तयार झाल्यानंतर तो तलाठ्याकडे जमा करावा लागतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *