RTE आरटीई अंतर्गत निवड यादी जाहीर; यादीत नाव तपासा मोबाईल वर

rte admission आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशाच्या यादी 6 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रवेशासाठी चा एसएमएस sms आला नसला तरी rte admission च्या पोर्टल वर जाऊन निवड यादी तपासून बघावी लागणार आहे.

👉प्रवेशाची शेवटची दिनांक व निवड यादी पाहण्यसाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

आरटीई rte admission कायद्यांतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा शिल्लक ठेवल्या जातात. त्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी चार एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांची निवड होते त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईलवर संदेश पाठविला जातो. मात्र चार एप्रिल रोजी चे पोर्टल rte admission मध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने  संदेश गेले नाहीत यादी सहा एप्रिल रोजी प्रसिद्ध झाली आहे.

आरटीई rte admission चे पोर्टल स्मार्ट मोबाइल मध्ये देखील उघडता येते. त्यामुळे यादी पाहण्यासाठी नेट कॅफे मध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही. अनेकांनी नातेवाइकांकडून माहिती घेऊन आपल्या मुलांचा क्रमांक लागला की नाही हे बघितले आहे.

यादी तपासा

आरटीई rte admission पोर्टलच्या होम पेजवर किंवा पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही आर टी पोर्टलच्या rte admission साइटवर जाऊन निवड यादी व प्रतिक्षा यादी हे दोन मेनू आहेत. या ठिकाणी क्लिक करून जिल्हा टाकल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याची यादी दिसते.

पालकांना एसएमएस आला नसला तरी निवड यादीत नाव असल्यास प्रवेश मिळेल कागदपत्रांची छाननी केल्यानंतर प्रवेश निश्चित होईल.

👉प्रवेशाची शेवटची दिनांक व निवड यादी पाहण्यसाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top