(Land Record) आधारकार्ड प्रमाणेच आता तुमच्या जमिनीचाही आधार क्रमांक (Aadhaar Number) दिला जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे. वन नेशन, वन रजिस्ट्रेशन कार्यक्रमांतर्गत (One Nation, One Registration Programme) केंद्र सरकार (Central government) जमिनींसाठी एक युनिक रजिस्ट्रेशन नंबर (Unique registered number for lands) जारी करणार आहे. (Aadhaar Update)
सरकार घेणार आयपी आधारित तंत्रज्ञानाची मदत
डिजिटल लँड रेकॉर्डचे अनेक फायदे
जमीन खरेदी-विक्रीमध्ये येणार नाही अडचण
जमीन विभाजनानंतर बदलेल आधार क्रमांक
एका क्लिकवर पाहू शकाल लँड रेकॉर्ड (Land Record)
2023 पर्यंत देशातील लँड रेकॉर्ड (Land Record) होईल डिजिटल
2023 पर्यंत देशभरातील लँड रेकॉर्ड (Land Record) डिजिटल करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.
मार्च 2023 पर्यंत देशभरातील लँड रेकॉर्ड (Land Record) डिजिटल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
येत्या काही दिवसांत फक्त एका क्लिकवर तुमच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे तुमच्यासमोर असतील.
तुम्हाला देशात कोणत्याही ठिकाणी तुमच्या जमिनीशी संबंधित माहिती मिळू शकेल.