आजचे कापूस बाजार भाव
चीनमध्ये उत्पादन वाढले असले तरी कापसाचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे चीनला कापूस आयात करणे अपरिहार्य आहे. पाकिस्तान मध्ये सुद्धा यावर्षी कापसाचा वापर वाढल्यामुळे उत्पादन आणि मागणी यामध्ये दुप्पट तफावत निर्माण झालेली आहे. पाकिस्तानला यावर्षी जवळपास 40 ते 50 लाख गाठी कापूस आयात करावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय सूत आणि रुई ला मोठी मागणी आहे….