आजचे कापूस बाजार भाव

coton RATE

चीनमध्ये उत्पादन वाढले असले तरी कापसाचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे चीनला कापूस आयात करणे अपरिहार्य आहे. पाकिस्तान मध्ये सुद्धा यावर्षी कापसाचा वापर वाढल्यामुळे उत्पादन आणि मागणी यामध्ये दुप्पट तफावत निर्माण झालेली आहे. पाकिस्तानला यावर्षी जवळपास 40 ते 50 लाख गाठी कापूस आयात करावा लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय सूत आणि रुई ला मोठी मागणी आहे. या कारणाने भारतीय कापसाचे महत्त्व वाढले आहे. देशांतर्गत कापड उद्योग आणि सूतगिरण्या यांना दररोज कापसाचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे दिवसेदिवस कापसाच्या बाजार भावात तेजी येताना दिसून येत आहे. 18 जानेवारी रोजी वस्त्रोद्योग मंत्रालय सोबत होणारी बैठक पुढे ढकलल्या मुळे कापसाच्या बाजार भावात आणखी वाढ झालेली आहे.

दिनांक 19 जानेवारी बुधवार रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत श्री रामदास नारायण साबळे गाव पुंडा जिल्हा अकोला या शेतकऱ्याच्या एक ट्रॉली कापसास 10500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. तर अकोट येथील शेतकरी श्री श्रीराम रामभाऊ रंदे या शेतकऱ्याच्या कापसाला 10650 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

Kapus rate today in maharashtra

कापसाचे आजचे बाजार भाव  Today cotan  rate  चे दि.२२/०१/२०२२  चे cotan  rate जिल्ह्यानुसार बाजार  भाव दिलेले आहेत. कुठल्या जिल्ह्याचे बाजार भाव पाहायचे त्या जिल्यावर क्लिक केल्यावर बाजार cotan  rate भाव दिसतील.

अकोला

अमरावती

बुलढाणा

यवतमाळ

वाशिम

औरंगाबाद

बीड

जालना

उस्मानाबाद

लातूर

 नांदेड

 हिंगोली

परभणी

नागपूर

वर्धा

गोंदिया

चंद्रपूर

गडचिरोली

नाशिक

धुळे

जळगाव

नंदुरबार

अहमदनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *