बक्षीस पत्र रद्द कसे करायचे?
हे हि वाचा:-घरबसल्या 50 हजार ते 1 लाखापर्यंत लोन फक्त 2 मिनिटात तेही बिनव्याजी आपल्याला जर बक्षीस पत्र किंवा खरेदी खत land record रद्द करायचे असतील तर ते आपण रद्द लेख किंवा डीड ऑफ कॅन्सलेशन याद्वारे करू शकतो. मात्र बक्षीस पत्र किंवा खरेदीखत जिथे मालमत्तेचे हस्तांतरण land record होऊन गेलेले आहे तिथे ते रद्द करणे हा…