२०१७ पासूनच्या पीक विम्याची भरपाई पहा.

crop insurance

 या’ शेतकऱ्यांना पीक विमा खात्यात पडण्यास सुरुवात; ‘इथे’ तुमचे स्टेटस चेक करा

Crop Insurance : शेतकरी मित्रांनो! यावर्षी राज्यामध्ये अवकाळी तसेच अतिवृष्टी यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान (Damage to agricultural crops) झाले होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला होता. अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण (Climate change) किंवा गारपिटी (hailstorm) मुळे देखील शेती पिकांच्या उत्पादनामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले यामुळे बळीराजा (Farmer) अत्यंत त्रस्त झाला होता.

२०१७ पासूनचा पीक विमा पहा

👇👇👇👇👇

येथे CLICK  करा

देशांमध्ये केंद्र सरकार पुरस्कृत पिक Crop Insurance विमा योजना (Crop insurance scheme) राबविली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या नुकसानीची भरपाई (Crop insurance compensation) मिळावी यासाठी पिक विमा भरला जातो. त्यातून पंचनामा झालेल्या शेतीपिकांचे नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्या (Bank account) मध्ये जमा केली जाते.

पण बऱ्याच ठिकाणी क्लेम (claim of Crop Insurance) करून देखील नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला होता पण वारंवार शेतकऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा केल्यामुळे पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर करून त्यांना योग्य तो विमा रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावे लागते आहे.

२०१७ पासूनचा पीक विमा पहा

👇👇👇👇👇

येथे CLICK  करा

यामध्ये काही शेतकऱ्यांना पिक विमा Crop Insurance जमा झाल्याचे एसएमएस येण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप एसएमएस आला नाही त्या शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नसून जसजसे क्लेम मंजूर केले जातील तस तसे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विमा Crop Insurance रक्कम जमा केली जाणार आहे.

तर हाती आलेल्या माहितीनुसार रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीद्वारे शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर करून त्यांची विमा Crop Insurance रक्कम ही आता त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात झाली आहे

२०१७ पासूनचा पीक विमा पहा

👇👇👇👇👇

येथे CLICK  करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *