157 माशाची किंमत 1.33 कोटी रुपये

    महाराष्ट्रातील ऐक्या मच्छिमार व्यक्तीचे रात्रीत नशीब पालटले. पालघर येथील मच्छीमार चंद्रकांत तरे यांनी 28 ऑगस्टला संध्याकाळी आपल्या आठ सहकार्‍यांसह मासेमारीसाठी नौकानयन केले ते हरबादेवी बोटीत होते आणि 20 ते 25 नॉटीकल मैल दूर असलेल्या वधवान येथे गेले. पालघर येथील मासळी बाजार तारेने कधी कल्पना केली नव्हती की मासेमारीसाठी ची सहल त्यांचे भाग्य बदलेल…

Read More

जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे 55487.53 लाख अनुदान मंजूर

शासन निर्णय दिनांक 16 सप्टेंबर 2021 महसूल व वन विभाग जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील इतर जिल्ह्यातून आलेल्या पूर परिस्थिती मुळे मृत जनावरांसाठी मदत,पूर्णता नष्ट अंशता पडझड झालेली कच्ची पक्की घरे,झोपडी, गोटे, मत्स्य व्यवसायासाठी अर्थसहाय्य, मत्स्य शेती साठी अर्थसहाय्य,दुकानदार,टपरीधारक, व कुक्कुटपालन शेडचे नुकसान यासाठी मदत व इतर अनुज्ञेय बाबीकरतात मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती…

Read More

कॅलिफोर्नियम:- 1 ग्रॅम ची किंमत 180 कोटी रुपये

      लखनऊ दि.१६/०९/२०२१:- कॅलिफोर्नियम  लखनऊ मध्ये एका युवकाकडे 340 ग्रॅम सापडले तर जाणून घेऊ आपण कलिफॉर्नियम हा घटक काय आणि त्याची किंमत एवढी का आहे. कॅलिफोर्निम धातू प्रयोगशाळेत तयार होणारा असून त्याचे रासायनिक तत्त्व जगातील सगळ्यात महाग मानले जातात आंतरराष्ट्रीय बाजारात शुद्ध कॅलिफोर्निम धातूची किंमत 2.5 करोड डॉलर म्हणजे 181 कोटी रुपये प्रति…

Read More

कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज सुरु मिळणार पाच लाख रुपये अनुदान फक्त या शेतकऱ्यांसाठी असा करा अर्ज

आदिवासी विभागाच्या माध्यमातून बचत गटासाठी  महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात त्याच्यामधील एक योजना म्हणजे कुक्कुटपालन. या योजनेअंतर्गत आदिवासी बचत गटांना शेड बांधकामासाठी त्याचप्रमाणे छोटी पक्षी  खरेदी करण्यासाठी पशुखाद्य खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारे अनुदान यांच्या माध्यमातून  आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी अनुदान दिले जाते. योजनेचा अर्ज सुरू झाले असून आणि आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी 5.5 लाख…

Read More

सोयाबीन मिळाला 11 हजार रुपये भाव

हिंगोली:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धन्य बाजारात ( भुसार मार्केट) यंदाच्या (2021) हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे गुरुवारी तारीख 9 मुहूर्ताच्या सोयाबीनला कामाला 11021 रुपये दर मिळाले,अशी माहिती बाजार समितीचे सचिव नारायणराव पाटील यांनी दिली.     जिल्ह्यात यंदाच्या हंगामात दोन लाख 57 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी…

Read More