आजचे सोयाबीन बाजार भाव

today soyabin rate

मागील पंधरा दिवसांपासून सोयाबीनच्या (todays soyabin rate) बाजारात स्थिरता दिसून येत आहे. कधी सोयाबीनची (todays soyabin rate) आवक जास्त तर कधी कमी. बाजारभावसुद्धा काही ठिकाणी 7300 तर काही ठिकाणी 6500 असा बाजारभाव दिसून येत आहे. कारण सध्या शेतकरी सोयाबीनची विक्री टप्प्याटप्प्याने करताना दिसून येत आहेत. सोयाबीनच्या वायदे बाजारावर असलेली बंदी हेसुद्धा सोयाबीन बाजारभाव स्थिर राहण्यामागचे प्रमुख कारण आहे.

वायदे बाजारावर बंदीमुळे सोयाबीनच्या दरात पाहिजे तेवढी वाढ होताना दिसून येत नाही. महाराष्ट्राबाहेर काही राज्यांमध्ये सोयाबीनच्या साठ्यावर मर्यादा घालण्यात आलेली आहे. हेसुद्धा सोयाबीनचे दर न वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. आता नवीन सोयाबीनसुद्धा (todays soyabin rate) बाजारात विक्रीसाठी येत आहे. यामुळे बाजारात थोडीशी आवक सुधारली आहे. त्या कारणाने सुद्धा सोयाबीनचे दर 6500 पेक्षा जास्त वाढताना दिसून येत नाहीत. मात्र सोयाबीनला असलेली मागणी, आणि पुरवठा याबाबतचा सखोल अभ्यास करूनच सोयाबीन (todays soyabin rate) उत्पादक शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबीनची (todays soyabin rate) विक्री करावी, असा सल्ला सोयाबीन अभ्यासकांनी दिला आहे.

सोयाबीन चे दि.२२/०१/२०२२  चे soyabin rate  जिल्ह्यानुसार बाजार  भाव दिलेले आहेत. कुठल्या जिल्ह्याचे बाजार soybin  rate  भाव पाहायचे त्या जिल्यावर क्लिक केल्यावर बाजार soyabin rate भाव दिसतील.

हे हि वाचा:-वडिलोपार्जित जमिनीच्या/संपत्तीच्या वारसदाराची वाटप नोंद कशी करतात

अकोला

अमरावती

बुलढाणा

यवतमाळ

वाशिम

औरंगाबाद

बीड

जालना

उस्मानाबाद

लातूर

 नांदे

 हिंगोली

परभणी

नागपूर

वर्धा

गोंदिया

चंद्रपूर

गडचिरोली

नाशिक

धुळे

जळगाव

नंदुरबार

अहमदनगर

पुणे

सातारा

सांगली

सोलापूर

कोल्हापूर

भंडारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *