ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम आरोग्य कवच विमा योजना लागू .
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 21 ऑक्टोबर 2021 नुसार ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक,आरोग्य,निवास व सुरक्षा विषयक समस्यांची सोडवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. आधुनिक राहणीमानचा जेष्ठ नागरिकावर व अतिशय ताण पडत आहे.आरोग्य व इतर गरजा भागवण्यासाठी आर्थिक परिस्थिती त्यांना सामना करणे भाग पडत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे…