Emergency alert message:Emergency alert या मेसेज मागील काय आहे सत्य, जाणून घ्या येथे

Emergency alert message:नमस्कार मित्रांनो आज सकाळी आपल्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये emergency alert नावाने एक मेसेज आलेला आहे या मेसेजमुळे बऱ्याच लोकांना संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. सदरचा मेसेज हा भारत सरकारकडून पाठविलेला आहे. सदरच्या मेसेज बाबत सम्राट अवस्था निर्माण झाल्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे याचे प्रश्नचिन्ह सर्व मोबाईल धारकांना निर्माण झाले आहे. तर जाणून घेऊया हा मेसेज आपल्याला का आला आहे.Emergency alert message

Solar pump scheme: मागेल त्याला विहीर आणि सोलर पंप मिळणार, जाणून घ्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती

हा मेसेज कोणाला आला असेल तर घाबरायचे करण नाही…

आपल्या परिसरात किंवा शहरात काही घटना घडली किंवा काही emergency असेल किंवा काही अलर्ट सरकारला द्यायचे असतील त्यासाठी हे कामात येईल..

म्हणून सध्या ह्या सिस्टिम ची टेस्टिंग चालु आहे म्हणून असे नोटिफिकेशन येऊ शकतात.

शाशासन स्तरावर तुमच्या आसपास जर काही इमर्जन्सी असेल त्याचा मेसेज देण्यासाठी सरकारमार्फत सध्या याचे टेस्टिंग सुरू आहे त्यामुळे सदरच्या मेसेजला कोणीही घाबरून जाऊ नये.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top