PM Kisan 2024: उद्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येणार पैसे! एका क्लिकवर जाणून घ्या तुमचे पैसे येणार की नाही?

PM Kisan 2024

PM Kisan 2024:देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पीएम सन्मान निधीचा 16 वा हप्ता येणार आहे. स्टेटस तपासण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ एक क्लिक करावं लागेल.

देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांची पीएम सिन्मान निधीसाठीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. त्यांच्या अकाउंटमध्ये आता पैसे येणार आहेत. तुमचा हप्ता तपासाण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त एक क्लिक करावं लागेल. तुम्हाला कुठे क्लिक करावं लागेल त्याची लिंक आपण खाली पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनी ही लिंक सेव्ह करुन आपलं स्टेटस जाणून घ्यायला हवं.

एका क्लिकवर जाणून घ्या तुमचे

पैसे येणार की नाही?

भारत सरकारद्वारे शेतकऱ्यांना दिली जात असलेली पीएम सन्मान निधीचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारीला संध्याकाळी साडे चार वाजता ट्रान्सफर केला जाईल. महाराष्ट्र सरकारद्वारे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान रेल्वे, रस्ते संबंधित https://pmkisan.gov.in लिंक सेव्ह करा आणि त्यावर क्लिक करुन तुम्ही तुमचं स्टेटस आता चेक करु शकता. यासाठी Know your status वर तुम्हाला जावं लागेल. यावरुन शेतकऱ्यांना कळेल की, त्यांचा हप्ता येत आहे की, काही कारणांमुळे अडकला आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ, पाहा तुमचं नाव आहे का? PM Kisan 2024

ज्या पात्र शेतकर्यांची पीएम सन्मान निधीचा हप्ता अडकला आहे. त्याचे केवळ दोन कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे शेतकऱ्याचं ईकेवायसी झालेलं नसेल आणि दुसरं म्हणजे बँक अकाउंटसोबत आधार लिंक झालेलं नसेल. बँक आणि कॉमन सर्व्हिस सेंटरशी सहज दोन समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांची पीएम सिन्मान निधीसाठीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. त्यांच्या अकाउंटमध्ये आता पैसे येणार आहेत. तुमचा हप्ता तपासाण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त एक क्लिक करावं लागेल. तुम्हाला कुठे क्लिक करावं लागेल त्याची लिंक आपण खाली पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनी ही लिंक सेव्ह करुन आपलं स्टेटस जाणून घ्यायला हवं.

भारत सरकारद्वारे शेतकऱ्यांना दिली जात असलेली पीएम सन्मान निधीचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारीला संध्याकाळी साडे चार वाजता ट्रान्सफर केला जाईल. महाराष्ट्र सरकारद्वारे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान रेल्वे, रस्ते संबंधित https://pmkisan.gov.in लिंक सेव्ह करा आणि त्यावर क्लिक करुन तुम्ही तुमचं स्टेटस आता चेक करु शकता. यासाठी Know your status वर तुम्हाला जावं लागेल. यावरुन शेतकऱ्यांना कळेल की, त्यांचा हप्ता येत आहे की, काही कारणांमुळे अडकला आहे.

दोन कारणांमुळे अडकू शकतो हप्ता
ज्या पात्र शेतकर्यांची पीएम सन्मान निधीचा हप्ता अडकला आहे. त्याचे केवळ दोन कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे शेतकऱ्याचं ईकेवायसी झालेलं नसेल आणि दुसरं म्हणजे बँक अकाउंटसोबत आधार लिंक झालेलं नसेल. बँक आणि कॉमन सर्व्हिस सेंटरशी सहज दोन समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

मागच्या हप्त्याचा पैसाही मिळेल
ज्या पात्र शेतकऱ्यांचं यापूर्वी केवायसी किंवा आधार लिंक नसल्यामुळे पीएम सन्मान निधीचा हप्ता अडकला होता. यातील ज्या शेतकऱ्यांनी केवायसी किंवा बँक अकाउंटमध्ये आधार लिंक केलं असेल. त्यांच्या सध्याच्या हप्त्यासोबत मागचा हप्ताही मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *