रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा पाहायचा?

त्यानंतर वरच्या बाजूच्या साईन इन किंवा रेजिस्टर या रकान्यातील ऑफिस लॉग इन किंवा सार्वजनिक लॉग इन या दोन पर्यायांपैकी तुम्हाला सार्वजनिक लॉग इन या पर्यायावर (online) क्लिक करायचं आहे.त्यानंतर तुम्हाला लॉग इन डिटेल्स टाकायचे आहेत.इथं तुम्ही भाषा इंग्लिश ठेवू शकता किंवा लोकल लँग्वेज (Ration Card) या पर्यायावर (online) क्लिक करून मराठीत पुढे चालू ठेऊ शकता.त्यानंतर खाली तुम्हाला दोन पर्याय असतील, एक म्हणजे नोंदणीकृत युझर (Ration Card) आणि दुसरा नवीन युझर. तर आपण पहिल्यांदाच या साईटवर (online) येत असल्यानं आपल्याला नवीन युझर या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

रेशन कार्ड नंबर ऑनलाईन पाहण्यासाठी येथे⇒ CLICK  करा 

ही माहिती भरून झाली की Verify Aadhar या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

रेशन कार्ड नंबर ऑनलाईन पाहण्यासाठी येथे⇒ CLICK  करा 

आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जर मोबाईल वर हे पाहत असाल तर तुम्हाला स्क्रीनवर सगळ्यात वरती लाल अक्षरात एक (online) मेसेज दिसेल. पण जर तुम्ही लॅपटॉपवरती किंवा पीसीवरती हे पाहत असाल तर Verify Aadhar या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधी उजव्या कोपऱ्यामध्ये येऊन झूमचं प्रमाण 100 किंवा त्याहून कमी टक्क्यांवर आणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लाल अक्षरातला मेसेज स्पष्टपणे दिसेल.याचा अर्थ तुमचं आधार कार्ड रेशन (online) कार्डला (Ration Card) ऑलरेडी लिंक केलेलं आहे. पुढे तुमचा जिल्हा, गावाचं नाव आणि आरसी आयडी म्हणजे बारा अंकी रेशन कार्ड नंबर दिलेला असेल.आता एकदा का तुम्हाला तुमचा आरसी नंबर मिळाला की तुम्ही तुमचं रेशन कार्डही ऑनलाईन पाहू शकता.

त्यासाठी तुम्हाला rcms.mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे.त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरील उजवीकडील Ration Card या पर्यायाखालील Know your ration card यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकून Verify या बटनावर क्लिक (online) करायचं आहे. त्यानंतर रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. आता आपण ऑनलाईन जो रेशन कार्ड नंबर पाहिला तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. तो टाकला की समोरील view report वर क्लिक करायचं आहे.त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या रेशन कार्डसंबंधित माहिती ओपन होईल.स्क्रीनवर (online) तुम्हाला दिसेल की, सुरुवातीला रेशन (online) कार्ड नंबर आणि मग त्यापुढे Print Your Ration Card असा पर्याय दिलेला आहे.

रेशन कार्ड नंबर ऑनलाईन पाहण्यासाठी येथे⇒ CLICK  करा 

आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची (online) ती म्हणजे हे रेशन कार्ड (Ration Card) तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा इतर कामासाठी वापरू शकत नाही. तशी स्पष्ट सूचनाच इथं दिलेली आहे. ही सुविधा तुम्हाला तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन बघता यावं, केवळ यासाठीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रेशन कार्ड नंबर ऑनलाईन पाहण्यासाठी येथे⇒ CLICK  करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *