पशुसंवर्धन विभागा मार्फत वैयक्तिक लाभाच्या विविध योजनेसाठी अर्ज सुरु
राज्याच्या ग्रामीण animal husbandry भागातील सुशिक्षीत व बेरोजगार animal husbandry युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन दिले जाते. शेतकऱ्यांना animal husbandry शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रम सुरू केलेत. पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करावेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ https://ah.mahabms.com, अँड्रॉईड मोबाईल अप्लिकेशनचे नाव :…