यासंबंधीचं परिपत्रक नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक land-record यांनी जारी केले आहे. मागील काही वर्षांत जमिनीचे दर आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. लोक जमिनीचे प्लॉटिंग करून मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत.
परंतु महसूल अधिनियमांच्या तरतुदीनुसार २० गुंठ्यांच्या आतील खरेदी- विक्री land-record बंद आहे. तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे २० गुंठ्यापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही. हा नियम असतानाही २० गुंठ्यापेक्षा कमी जमिनीचे land-record खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असून त्याची दस्त land-record नोंदणीही होत असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे. यामुळे राज्य सरकारने या बाबतीत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला चौकशीचे आदेश दिले. या land-record चौकशीनंतर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं एक आदेश जारी केला. त्यात राज्यातील सर्व जिल्हा दुय्यम निबंधकांना तीन सूचना करण्यात आल्या आहेत.
हे हि वाचा:-तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत online पहा.
सूचना क्रमांक १
समजा तुमच्या नावावर एक एकर land-record क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील तुम्ही १० गुंठे किंवा त्याही पेक्षा कमी जमीन विकत असाल तर त्याची आता खरेदी आणि विक्री होणार नाही. त्याचा दस्त नोंद होणार नाही. यामुळे तुमच्या land-record नावावर ती होणार नाही. पण land-record तुम्ही तो प्लॉट ले आऊट करून यात एक दोन गुंठ्याचे तुकडे पाडून जिल्हाधिकारी आणि प्राधिकरण विभागाची मंजुरी घेतल्यास हे प्लॉट विक्री करण्यास तुम्हाला परवानगी आहे. तुम्ही land-record कलेक्टर एनए केला असेल तर तुम्ही एक दोन गुंठ्यांचा प्लॉट विकू शकता.
सूचना क्रमांक २
तुम्ही यापुर्वी २० गुंठ्यापेक्षा जमीन land-record खरेदी केला असेल आणि व्यवहारासाठी सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतली नसाल तर ती घेणे आवश्यक आहे. आपल्याकडे जमिनीचे तीन प्रकार land-record पडतात यामध्ये वरकस जमीन, जिरायत जमीन आणि बागायत जमीन असे प्रकार पडतात, यामध्ये land-record वरकस जमिनीला २० गुंठ्यांच्यावर खरेदी करण्यास परवानगी आहे. कोरडवाहू किंवा जिरायत जमीन पावसाच्या पाण्यावर शेती होत असणारी जमीन. याप्रकारच्या जमिनीचे क्षेत्र १५ गुंठे ठरवण्यात आले आहे. बागायत जमीन क्षेत्र २० गुंठे, तर कॅनॉल (पाट) बागायती जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र १० गुंठे निश्चित करण्यात आले आहे.