शेतात जायला रस्ता नाही; मग शेत रस्त्यासाठी असा करा अर्ज

farming road

 एखाद्या शेतकऱ्याला Land Record आपल्या शेतामधीं जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल, तर तो शेतकरी आपल्या शेताच्या बाजूला असणाऱ्या Land Record शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून रस्ता देण्यासाठी विनंती करतो. मात्र, अशावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी Land Record जर त्या शेतकऱ्याला दाद मिळली नाही. तर अशावेळी तो शेतकऱ्याला कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागतो.

शेत रस्त्यासाठी अर्ज कसा करायचा –
शेतकऱ्याला स्वत:च्या शेतात जाण्यासाठी Land Record रस्ता पाहिजे असेल, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम १४३ अन्वये नविन शेत Land Record रस्त्यासाठी अर्ज करता येतो. शेतकऱ्याला हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो. यासाठी शेतकऱ्याला तहसीलदाराकडे लेखी स्वरूपात अर्ज करायचा आहे. प्रशासकीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी लिहिलेल्या महसुली कामकाज माहिती या पुस्तकात शेत जमिनीसाठी रस्त्यासाठी अर्ज कसा कारायचा Land Record यासंबंधिच्या अर्जाचा नमुना दिला आहे. गुगलवर www.drsanjayk.info या वेबसाईटवर ही माहिती पुस्तिका उपलब्ध आहे.

अर्जाचा मायना कसा लिहायचा ⇓

⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓

येथे CLICK  करून पहा.

 

अर्ज कसा लिहायचा –
तुम्ही ज्या तालुक्यातील रहिवासी आहात त्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या नावाने तुम्हाला हा अर्ज लिखित स्वरूपात कारायाचा आहे. त्यानंतर कशाच्या आधारे तुम्ही हा अर्ज करता आहे ते नमुद करायाचे आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र शासनाच्या महसूल अधिनियम १९९६ च्या कलम १४३ च्या अन्वये शेत रस्त्यासाठी अर्ज करत आहे, असे नमुद कारायचे आहे. त्या Land Record खालोखाल अर्जाचा विषय लिहायाचा आहे. विषयामध्ये शेतात येण्या-जाण्यासाठी जमिनिच्या बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मिळण्याबाबत, असा विषय नमुद करायाचा आहे.
यानंतर अर्जदाराचे नाव आणि शेतीच्या माहिताचा तपशील Land Record द्यायचा आहे. यामध्ये अर्जदाराचे नाव, गाव, तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव लिहायचे आहे. त्याखाली अर्जादाराला आपल्या शेतीचा तपशील Land Record द्यायचा आहे. जसे की, अर्जदार शेतकऱ्याची शेती कोणत्या गटात येते तो गट क्रमांक, शेतकऱ्याकडे असलेली शेती (हेक्टरमध्ये) आणि Land Record या शेतीवर त्याला किती शेतसारा आकारला जातो, याची माहिती द्यायची आहे. समजा अर्जदाराची शेती जर सामायिक क्षेत्रात येत असेल तर त्याच्या वाटणीला किती शेती येत आहे. यानंतर अर्जदार शेतकऱ्याच्या शेतजमिनी शेजारी कोणाकोणाची Land Record शेती आहे. त्या शेतकऱ्यांची नावं आणि पत्ता याची सविस्तर माहिती द्यायची आहे. यामध्ये अर्जदाराच्या जमिनीच्या चारही दिशांना ज्या शेतकऱ्यांची जमिन आहे. त्यांची नावे आणि पत्ते देणे गरजेचे आहे.

हे हि वाचा:-सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

अर्जाचा मायना कसा लिहायचा ⇓

⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓

येथे CLICK  करून पहा.

 

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
१) अर्जदाराचा आणि Land Record शेजारील शेतकऱ्याच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे. त्या जमिनचा कच्चा नकाशा
२) अर्जदाराचा जमिनीचा चालू वर्षातील सातबारा उतारा (३ महिन्याच्या आतील)
३) शेजारील शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील
४) अर्जदाराच्या जमिनीचा Land Record न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसह माहिती

या सर्व कागदपत्रांसह शेतकऱ्याने Land Record तहसीलदाराकडे अर्ज केला की, अर्जदार तकरी आणि ज्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या बांधावरून रस्ता जाणार आहे, अशा शेजारच्या शेतकरी यांना नोटीस पाठवून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्याचप्रमाणे अर्जदाराला शेत रस्त्याची खरोखरच गरज आहे काय? याचीही तहसीलदारांकडून प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून Land Record खातरजमा केली जाते. एकदा का ही प्रक्रिया पूर्ण झाली की, तहसीलदार Land Record शेत रस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय घेतात. एकूणच परिस्थिती पाहिल्यानंतर तहसीलदार अर्ज स्विकारतात किंवा अर्ज फेटाळून लावतात.

जर तहसीलदारांनी अर्जदार शेतकऱ्याचा अर्ज Land Record मान्य केला तर, शेजारील शेतकऱ्याच्या बांधावरून अर्जदार शेतकऱ्याला रस्ता देण्यासाठीचा आदेश काढतात. यामध्ये शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे कमीतकमी नुकसान होईल, याची काळजी घेतली जाते. आदेशानुसार सामान्यपणे ८ फूट रूंदीचा रस्ता मंजूर केला जातो. एकावेळेस एक बैलगाडी Land Record जाईल इतक्या रूंदीचा रस्ता मंजूर केला जाते. पण अर्जदार शेतकऱ्याला तहसीलदारांचा आदेश मान्य नसेल, तर तो Land Record आदेशप्राप्त झाल्यापासून ६० दिवसांच्या आत उपविभागीय अधिकाऱ्याकडे विनंती करू शकतो. अथवा एका वर्षाच्या आत Land Record दिवाणी न्यायलयात दावाही दाखल करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *