शेळी गट, दुधाळ जनावरे गट, 100 कुक्कुट पक्षी वाटप योजना सुरू

animal husbandry

पुणे:- पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद government Schemes अंतर्गत सन 2021 22 साठी विशेष घटक योजना दोन दुधाळ जनावरांचा पुरवठा, विशेष घटक योजना 10+1 शेळी गट पुरवठा, एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम 100 एक दिवशी government Schemes कुक्कुट पक्षी वाटप, योजना साठी government Schemes ऑनलाईन अर्ज दिनांक ४ डिसेंबर २०२१ ते दिनांक १८ डिसेंबर २०२१ पर्यंत अँड्रॉइड मोबाईल मध्ये गूगल प्ले स्टोअर ॲप्लिकेशन वर अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

सदर योजेनेत खालील जिल्ह्याल लाभ देण्यात येणार आहे.

यादी पाहण्यासाठी येथे⇒ CLICK करा.

तसेच शासनाच्या संकेतस्थळावर देखील government Schemes अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. सदरची योजना महाराष्ट्रातील एकूण 20 जिल्ह्या साठी लागू करण्यात आले आहे. खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सदरच्या government Schemes योजनेसाठी अर्ज करू शकता.

सदर योजनेअंतर्गत government Schemes लाभार्थ्याला दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नयेत यासाठी प्रतीक्षा यादी तयार करून ती पुढील पाच वर्षासाठी लागू राहणार असून संबंधित अर्जदाराच्या मोबाईल क्रमावर government Schemes अर्जदाराच्या स्थिती बाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने government Schemes लाभार्थ्यांना उपयोग होणार आहे.

ONLINE आर्ज करण्यसाठी येथे⇒ CLICK  करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *