बँक कर्ज देत नाही, या नंबरवर करा तक्रार; जाणून घ्या

Bank Loan

पंतप्रधान मुद्रा Bank Loan कर्ज योजना २०१५ पासून सुरू Bank Loan करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत बिगर कॉर्पोरेट, नॉन-फॉर्मल स्मॉल/ मायक्रो एंटरप्राइजेससाठी १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. हे मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रीफाइन्स एजन्सी (मुद्रा) चे संक्षिप्त रूप आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला १० लाख रूपयांवर कर्ज मिळू शकते. तर चला पाहुयात या योजनेची अधिक माहिती.

या योजनेच्या माध्यमातून Bank Loan मंजूर झालेल्या कर्जाची हमी मायक्रो Bank Loan युनिटच्या क्रेडिट गँरंटीद्वारे देण्यात आली आहे. शिवाय हे कर्ज नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी (एनसीजीटीसी) द्वारे देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त Bank Loan गॅरंटी कव्हर ५ वर्षांसाठी उपलब्ध आहे, म्हणून Bank Loan मुद्रा लोन योजनेंतर्गत देण्यात आलेल्या कर्जासाठी जास्तीत जास्त कालावधी ६० महिने आहे. तसेच या संदर्भातील अधिक माहिती उदयमीमित्र येथे https://www.udyamimitra.in/ या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

हे हि वाचा:-जमिनीचा ऑनलाईन फेरफार पहा

मुद्रा कर्ज घेण्यासाठी ३ श्रेणी आहेत
१) शिशु मुद्रा कर्ज Bank Loan
२) किशोर मुद्रा कर्ज
३) तरुण मुद्रा कर्ज
शिशु मुद्रा कर्ज – या अंतर्गत तुम्हाला Bank Loan व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० रूपयांपर्यंत कर्ज मिळते.
किशोर मुद्रा कर्ज – ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, परंतु अद्याप स्थापना झालेली Bank Loan नाही अशा लोकांना ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. त्या कर्जावर आपल्याला १४ ते १७ टक्के व्याज द्यावे लागेल.

हे हि वाचा:-सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

कर्ज न मिळाल्यास या नंबर तुम्ही तक्रार करू शकता
१) नॅशनल – १८०० १८० ११११ आणि १८०० ११ ०००१
२) महाराष्ट्र – १८००१०२२६३६
कर्जासाठी महत्वाची असणारी कागदपत्रे
१) ओळखपत्र
२) रहिवाशी दाखला
३) बँक स्टेटमेंट
४) फोटोकॉपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *