सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

Land Record

कधीकधी ऑनलाईन सातबारा Land Record  उतारा आणि हस्तलिखित सातबारा उतारा यांतील माहितीत फरक किंवा तफावत असल्याचं Land Record आपल्यालक्षात येतं. दोन्ही उताऱ्यांतील नावं, क्षेत्र यात तफावत आढळून येते. त्यामुळे ही

माहिती दुरुस्त करणं गरजेचं असतं.

आता महाराष्ट्र सरकारच्या

ई-हक्क प्रणालीद्वारे (Land Record) यात दुरुस्ती करता येणार आहे. यासाठीचा (Land Record) ऑनलाईन अर्ज घरबसल्या तलाठी कार्यालयाला पाठवता येणार आहे.

तो कसा त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

या पेजवर तुम्हाला खालच्या बाजूला एक सूचना दिसेल.

“जर आपण पाहिलेल्या (Land Record) ऑनलाईन ७ /१२ मधील माहितीमध्ये व हस्तलिखित ७/१२ मधील माहितीमध्ये चूक अथवा तफावत आढळून आल्यास आपण अशा दुरुस्तीसाठी ऑनलाईन पद्धातीने तलाठी यांचेकडे ई-हक्क प्रणालीद्वारे अर्ज पाठवू शकता.”- अशी ही सूचना आहे.

या सूचनेतील pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक केलं की (Land Record) तुमच्यासमोर ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ नावानं एक पेज ओपन होईल.

यावरील ‘Proceed to login’ या पर्यायावर क्लिक (e record) केलं की तिथं तुम्हाला आधी तुमचं अकाऊंट सुरू करायचं आहे. त्यासाठी ‘Create new user’ यावर क्लिक करायचं आहे.

हे हि वाचा:-शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमांत ३ मोठे बदल

मग ‘New Users Sign Up’ नावाचं नवीन पेज उघडेल.

तीन ते चार प्रश्न असतात, सोपे असतात. जसं की तुमच्या आईचं नाव…इत्यादी.

ही माहिती भरून झाली की पुढे (e record) मोबाईल (Land Record) नंबर, ईमेल आयडी, पॅन कार्ड नंबर Land Record आणि पिन कोड टाकायचा आहे. पिन कोड टाकला की देश, राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येईल. त्यानंतर Select Cityमध्ये तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे.

त्यानंतर Address Details मध्ये घर क्रमांक (Land Record) आणि गल्लीचं नाव किंवा घरावर काही नाव असेल तर ते टाकू शकता.

सगळ्यांत शेवटी कॅप्चा टाकायचा आहे. इथं असणारे (e record) आकडे किंवा अक्षरं जशीच्या तशी पुढच्या कप्प्यात लिहायची आहे आणि मग सेव्ह बटन दाबायचं आहे.

हे हि वाचा:-तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत online पहा.

त्यानंतर या पेजवर खाली ‘Registration Successfull. Please Remember Username & Password for Future Transaction.’ (याचा अर्थ तुम्ही लॉग-इन करताना टाकलेलं युझर नेम आणि पासवर्ड कायम लक्षात ठेवा असा आहे.)

असा लाल अक्षरातला मेसेज (e record) तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला ‘Back’ या पर्यायावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करायचं आहे. आता आपण नोंदणी करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग-इन म्हणायचं आहे.

त्यानंतर ‘Details’ नावाचं (Land Record) एक पेज तुमच्यासमोर उघडेल. इथं Registration, Marriage, e-filing, 7/12 mutations असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील. याचा अर्थ इथं तुम्हाला या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आता आपल्याला सातबारा दुरुस्ती (e record) करायची आहे, तर ‘7/12 mutations’ वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुम्हाला यूझरचा (Land Record) प्रकार निवडायचा आहे. सामान्य नागरिक असाल तर ‘User is Citizen’ आणि बँकेचे कर्मचारी असाल तर ‘User is Bank’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

एकदा यूझरचा प्रकार निवडला की त्यानंतर ‘Process ‘ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

इथं सुरुवातीला (Land Record) गावाची (e record) माहिती भरायची आहे. जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे.

त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की, “तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा,” असा मेसेज तुम्हाला दिसेल.

हे हि वाचा:-जमिनीची; ऑनलाईन वारस नोंद कशी करायची

आता आपल्याला Land Record सातबाऱ्यातील (e record) चूक दुरुस्त करायची आहे, त्यामुळे आपण “हस्तलिखित व संगणकीकृत सातबारामध्ये तफावत दुरुस्तीसाठी करावयाचा अर्ज” हा पर्याय निवडला आहे.

त्यानंतर स्क्रीनवर (Land Record) आपला मसूदा (e record) अर्ज जतन केला आहे असा मेसेज येईल आणि त्यासमोर अर्ज क्रमांक दिलेला असेल, या मेसेजखालील ‘ओके’ बटनावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर खातेदाराचं पहिलं नाव किंवा खाते क्रमांक टाकायचा आहे, सातबाऱ्यावरील खाते क्रमांक इथं टाकणं अपेक्षित आहे.

त्यानंतर ‘खातेदार शोधा’ या पर्यायावर (e record) क्लिक करायचं आहे. त्यानंतर खातेदाराचं नाव निवडायचं आहे.

एकदा ते नाव निवडलं (Land Record) की संबंधित खातेदाराला (e record) कोणत्या गट क्रमांकाचा सातबारा दुरुस्त करायचा आहे तो गट क्रमांक निवडायचा आहे.

त्यानंतर ऑनलाईन सातबाऱ्यातील (land record) चूक निवडायची आहे. यात सातबाऱ्यातील एकूण क्षेत्र व एकक दुरुस्त करणे, खातेदाराच्या नावात दुरुस्ती करणे, खातेदाराचं क्षेत्र दुरुस्ती करणे या पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा आहे.

आता मी खातेदाराच्या नावात दुरुस्ती करणे हा पर्याय निवडला आहे.

त्यानंतर संगणकीकृत सातबारा वरील खातेधारकाचं नाव तिथं दाखवण्यात आलं आहे.

त्यातील पहिलं, वडील, पतीचं किंवा (land record) आडनाव यापैकी ज्या नावात दुरुस्ती हवी असेल ते दुरुस्त नावं तुम्ही इथं लिहू शकता.

त्याखाली तुम्हाला दुरुस्तीचा तपशील सविस्तर लिहायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला तिथं एक स्वयंघोषणपत्र दिसेल.

सदरच्या अर्जात दिलेली माहिती (land record) फक्त ऑनलाईन ७/१२ मध्ये दिसून येत असलेल्या त्रुटी / चुका दुरुस्त करण्यासाठी असून या अर्जाने मूळ हस्तलिखित ७/१२ मधील त्रुटी/चुका दुरुस्त होणार नाही ह्याची मला जाणीव आहे. अर्जात दिलेली माहिती योग्य व अचूक आहे- अशा आशयाचं हे पत्र असतं.

त्यानंतर तो चेक करून मंडळ अधिकाऱ्यांकडे (land record) पाठवला जाईल. त्यांनी तो प्रमाणित केला की मग तुमच्या सातबारा उताऱ्यावर ती दुरुस्ती नोंदवली जाते.

सातबारा उताऱ्यातील Land Record चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा.

⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓

येथे⇒ CLICK  करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *