पशुसंवर्धन विभागा मार्फत वैयक्तिक लाभाच्या विविध योजनेसाठी अर्ज सुरु

ANIMAL

राज्याच्या ग्रामीण animal husbandry भागातील सुशिक्षीत व बेरोजगार animal husbandry युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन दिले जाते. शेतकऱ्यांना animal husbandry शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रम सुरू केलेत. पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करावेत.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ

https://ah.mahabms.com, अँड्रॉईड मोबाईल अप्लिकेशनचे नाव : AH-MAHABMS (गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध), अर्ज करण्याचा कालावधी : 4 ते 18 डिसेंबर 2021 असणार आहे. टोल फ्री क्रमांक : 1962 किंवा 1800-233-0418 यावर animal husbandry अधिक माहिती घेता येणार आहे.

हे हि वाचा:-जमिनीचा ऑनलाईन फेरफार पहा

दरवर्षी अर्ज करण्याची गरज नाही

राज्यस्तरीय नावीण्यपूर्ण animal husbandry योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज animal husbandry मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. आता याबरोबरच animal husbandry जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामध्ये शासनानं एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी animal husbandry तयार केलेली प्रतीक्षायादी animal husbandry पुढील 5 वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा मिळेल, हे कळू शकते.

या आहेत विविध योजना

नावीण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप केले जाते. शेळी मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड animal husbandry उभारणीस अर्थसहाय्य दिले जाते. 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 253 तलंगा गट वाटप अशा योजना आहेत. या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात animal husbandry राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

हे हि वाचा:-शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमांत ३ मोठे बदल

येथे साधा संपर्क

योजनेबाबत अधिक माहितीसाठी animal husbandry वरील तक्त्यात दर्शविलेल्या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार), पंचायत समिती येथे संपर्क साधावा. जिल्हा पशुसंवर्धन animal husbandry अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन animal husbandry विभागातर्फे करण्यात आले आहे.

ONLINE अर्ज करण्यसाठी येथे⇒ CLICK  करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *