शेळीपालन, दुधाळ जनावरे पालन, कुकुट पालन जिल्ह्यासाठी सदरची योजना कार्यरत आहे

सदरच्या योजनेअंतर्गत बीड जिल्हा जालना नंदुरबार ठाणे अहमदनगर लातूर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा जळगाव नाशिक व इतर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून सदरचे योजनेची माहिती घेण्यात यावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *