आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विम्याची रक्कम
मुंबई:- सन 2020 चे पिक विम्याची रक्कम येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे अभिवचन पिक विमा कंपनीने मंगळवारी झालेल्या बैठकीत कृषिमंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या चर्चेदरम्यान दिले. पिक विमा कंपनी याबाबत वेळकाढूपणा करत असल्याचे शासन व लोकप्रतिनिधी यांच्या लक्षात आले होते.यापूर्वी एक सप्टेंबर रोजी कृषिमंत्री सोबत बैठक झाली होती परंतु त्यावर तोडगा निघाला…