sarkari nawkari:महिन्याचा तब्बल 1,32,300 रुपये पगार अन् पात्रता फक्त 7वी-10वी; सरकारी नोकरी,येथे करा अर्ज

sarkari nawkari

sarkari nawkari:महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) आणि चपराशी (गट ड) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 13 जून 2023 असणार आहे.sarkari nawkari

महिन्याचा तब्बल 1,32,300 रुपये पगार अन् पात्रता फक्त 7वी-10वी

.

अर्ज करण्यासाठी व जाहिरात पाहण्यासाठी

या जागांसाठी भरती

लघुलेखक (निम्नश्रेणी)

लघुटंकलेखक

जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क)

चपराशी (गट ड)

एकूण जागा – 512

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा सातवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.sarkari nawkari

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

लघुलेखक (निम्नश्रेणी) – 41,800 – 1,32,300 रुपये प्रतिमहिना

लघुटंकलेखक – 25,500 – 81,100 रुपये प्रतिमहिना

जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) – 21,700 – 69,100 रुपये प्रतिमहिना

चपराशी (गट ड) – 15,000 – 47,600 रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 13 जून 2023 sarkari nawkari

JOB TITLE Maharashtra State Excise Department Bharti 2023
या जागांसाठी भरती लघुलेखक (निम्नश्रेणी) लघुटंकलेखक जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) चपराशी (गट ड) एकूण जागा – 512
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा सातवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.sarkari nawkari
इतका मिळणार पगार लघुलेखक (निम्नश्रेणी) – 41,800 – 1,32,300 रुपये प्रतिमहिना लघुटंकलेखक – 25,500 – 81,100 रुपये प्रतिमहिना जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) – 21,700 – 69,100 रुपये प्रतिमहिना चपराशी (गट ड) – 15,000 – 47,600 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *