कधीकधी ऑनलाईन सातबारा उतारा आणि हस्तलिखित सातबारा (land record) उतारा यांतील माहितीत फरक किंवा तफावत असल्याचं आपल्या लक्षात येतं. दोन्ही उताऱ्यांतील नावं, क्षेत्र यात तफावत आढळून येते. त्यामुळे ही माहिती दुरुस्त (land record) करणं गरजेचं असतं.
ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांत आधी पोस्ट मढी दिलेल्या लिंक वर क्लिक आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.या पेजवर तुम्हाला खालच्या बाजूला एक सूचना दिसेल.”जर आपण पाहिलेल्या ऑनलाईन ७ /१२ मधील माहितीमध्ये व हस्तलिखित ७/१२ मधील माहितीमध्ये चूक अथवा तफावत आढळून आल्यास आपण अशा दुरुस्तीसाठी ऑनलाईन (land record) पद्धातीने तलाठी यांचेकडे ई-हक्क प्रणालीद्वारे अर्ज पाठवू शकता.”- अशी ही सूचना आहे.या सूचनेतील pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक केलं की तुमच्यासमोर ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ नावानं एक पेज ओपन होईल.यावरील ‘Proceed to login’ या पर्यायावर क्लिक (land record) केलं की तिथं तुम्हाला आधी तुमचं अकाऊंट सुरू करायचं आहे. त्यासाठी ‘Create new user’ यावर क्लिक करायचं आहे.
सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी
👇👇👇👇👇
येथे CLICK करा
मग ‘New Users Sign Up’ नावाचं नवीन पेज उघडेल.
पिन कोड टाकला की देश, राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येईल. त्यानंतर Select Cityमध्ये तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे.त्यानंतर Address Details मध्ये घर क्रमांक आणि गल्लीचं नाव किंवा घरावर काही नाव असेल तर ते टाकू शकता.सगळ्यांत शेवटी कॅप्चा टाकायचा आहे. इथं असणारे (land record) आकडे किंवा अक्षरं जशीच्या तशी पुढच्या कप्प्यात लिहायची आहे आणि मग सेव्ह बटन दाबायचं आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर ‘फेरफार अर्ज प्रणाली- ई-हक्क’ नावाचे पेज ओपन होईल.
सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी
👇👇👇👇👇
येथे CLICK करा
आता मी खातेदाराच्या नावात दुरुस्ती करणे हा पर्याय निवडला आहे.
त्याखाली तुम्हाला दुरुस्तीचा (land record) तपशील सविस्तर लिहायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला तिथं एक स्वयंघोषणपत्र दिसेल.
त्यानंतर तो चेक करून मंडळ अधिकाऱ्यांकडे (land record) पाठवला जाईल. त्यांनी तो प्रमाणित केला की मग तुमच्या सातबारा उताऱ्यावर ती दुरुस्ती नोंदवली जाते.