goverment job:नोकरीच्या goverment job शोधत असणाऱ्या उमेदवारांची मोठी संधी उपलब्ध होत आहे.उच्च न्यायालय मुंबई येथे सफाईगार या पदांच्या 133 जागांची भरती भरती होणार आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निवड झालेल्या उमेदवारास जिल्हा न्यायीक विभागातर्गत कोणत्याही न्यायालयात “शिपाई/सफाईगार” या पदावर नियुक्ती दिली जाईल. पूर्ण माहिती खाली वाचा freejob alert.
जाहिरात पाहण्यासाठी व
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
freejob alert उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोच पाव्यारे (आर.पी.ए.डी.) किंवा शिघ्र डाक सेवा (स्पिड पोस्ट) पोचपावतीसह “सफाईगार पदाकरिता अर्ज असे यावर लिहुन प्रबंधक, उच्च न्यायालय मुंबई goverment job ( यानंतर ज्यास संक्षिप्तपणे “उच्च न्यायालय मुंबई” असे संदर्भीत केले आहे.) यांच्याकडे दिनांक 07/04/2023 रोजी सायकाळी ०५.०० वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी मोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत.
नियुक्तीनंतर उमेदवारास न्यायालयाच्या इमारतीतील साफसफाई व निगा राखावी लागेल. या जाहिरातीच्या दिवशी उमेदवार १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा. सर्वसाधारण प्रवर्गाकरीता ३८ वषपिक्षा जास्त वयाचा नसावा व मागासवर्गीय असल्यास ४३ वर्षापिक्षा जास्त नसावा
पदाचे नाव: शिपाई/सफाईगार
पगार: 15,000 रुपये ते 47,600 पर्यंत.
वयाची अट: 18 ते 38 वर्षे खुला प्रवर्ग आणि 18 ते 43 वर्षे राखीव प्रवर्ग
शैक्षणिक पात्रता: प्रकृतीने सुदृढ (८वी,१०वी,१२वी)
नोकरी ठिकाण: औरंगाबाद मुंबई नागपूर
फॉर्म भरणे – ऑनलाईन
शेवटची तारीख: 07/04/2023 freejob alert.