MSRTC Free Pass  : लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत मिळणार मोफत प्रवास पास , फक्त करा हे काम

MSRTC Free Pass

MSRTC Free Pass : लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत मिळणार मोफत पास , फक्त करा हे काम

 

MSRTC Free Pass : आपण या दैनंदिन जीवनामध्ये दळणवळणासाठी एसटीचा कधी ना कधी उपयोग घेतोच. पण आता परिवहन महामंडळाने आणली आहे एक भन्नाट योजना. या योजनेमुळे लागणार नाहीत पैसे मिळणार अधिक सूट. मोफत सवलतीच्या अटी व शर्ती जाणून घेणार आहोत आपण जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्वप्रथम महिलांना सर्व प्रकारच्या बेसिसवर 50 टक्के सूट मिळणार आहे. साधी छोटी बस, निमराम बस, नॉन ऍडजस्टेबल स्लीपर बस, शिवशाही बस, शिवनेरी बस, शिवाई बस, इत्यादी सर्व बसमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे.

लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत मिळणार मोफत पास

येथे क्लिक करा

यासाठी आता महिलांना काढावा लागणार पास, महिलांना सवलतीसाठी तिकिटाच्या रांगेमध्ये उभे राहायची पडणार नाही गरज. प्रवासी भाडे आणि एसटी बस सेवा अपघात प्रतिबंधक निधी आणि जीएसटीचे आधी असतील ही सर्व योजना. त्यामुळे जर तुमची तिकीट दहा रुपयाची असेल तर तुम्हाला पाच रुपये आणि दोन रुपये वजावट मिळणार आहे. म्हणजे दादा तुम्हाला जर दहा रुपयाची तिकीट असेल तर त्यावर फक्त सात रुपये तिकीट द्यावे लागणार आहे.

या योजनेमध्ये तुम्हाला राज्यात कुठल्याही 36 जिल्ह्यामध्ये प्रवास करता येणार आहे. परंतु जर तुम्हाला राज्यभाईत जायचं असेल तर ही योजना फक्त महाराष्ट्र पुरतीच मर्यादित असणार आहे. तुम्हाला राज्य बाहेर वेगळे भाडे द्यावे लागणार आहे. म्हणजेच उदाहरणार्थ , जर आपण मुंबई ते बेळगाव असा प्रवास करीत आहे, तर सूट फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतच लागू असणार आहे, त्याच्यापुढे तुम्हाला पूर्ण टिकीट द्यावे लागणार आहे.

शहरी ठिकाणी मिळणार नाही ही सवलत :

शहरी ठिकाणी म्हणजेच आपण जर शहरांमध्ये सिटी बस मध्ये प्रवास करीत असाल तर ही योजना त्या ठिकाणी लागू होणार नाही.

म्हणजेच शहरी वाहतुकीवर महिलांना ही सवलत व या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

यानंतर जर त्यांना आरक्षणाने प्रवास करायचा असेल तर त्यांना

महाराष्ट्र महामंडळाच्या बस मध्ये ही योजना मिळणार आहे.

05 ते 12 वयोगटातील मुलांना मिळणार सवलत :

पाच ते बारा वयोगटातील मुलांना मिळणार बारा टक्के सवलत. कारण अमृत ज्येष्ठ नागरिक योजना 75 वर्षावरील महिलांसाठी सुरू करण्यात

आली होती त्यामुळे त्यांना मोफत प्रवास करण्याचा मुभा देण्यात आला आहे.

( टीप : आम्ही तुम्हाला या ठिकाणी जी माहिती दिली आहे ती आम्हाला इंटरनेट द्वारे प्राप्त झाली आहे जेणेकरून या माहितीमध्ये काही चुकीचे आढळून आल्यास आम्ही या माहितीची पुष्टी करत नाहीत. तुम्ही अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या एसटी स्टँड मध्ये जाऊन चौकशी करून घ्यावी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *