शेतकरी मित्रानो आज आपण कडबा कुट्टी मशीन chaff cutter machine योजना विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अनेकदा सर्वच शेतकरी वर्गाकडे गायी व म्हशी असे अनेक जनावरे हि असतात. ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाई, म्हशी, शेळ्या किंवा शेतीसाठी जनावरे शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून जनावरे पाळावी लागतात.chaff cutter machine
👉online आर्ज करण्यसाठी👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
कडबा कुट्टी मशीन योजना फायदे
* चाऱ्याची साठवणूक कमीत कमी जागेत होते.
* चारा बारीक केल्याने जनावरांना पचवण्यात खाण्यास सोपा जातो.
* कडबा कुट्टी मशीनला chaff cutter machine विद्युत मोटर जोडली असल्याने चारा कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.
👉online आर्ज करण्यसाठी👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
आता जाणून घेऊया कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करण्याची पद्धत
कडबा कुट्टी मशीन chaff cutter machine योजना अर्ज करण्यसाठी खालील पद्धतीचा अवलंब करा
* सर्वात अगोदर mahadbt वेब पोर्टलवर जा.
* युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगीन करा.
* तुमच्याकडे युजर आयडी पासवर्ड नसेल तर अगोदर नोंदणी करून घ्या.
* लॉगीन केल्यावर अर्ज करा असे अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
* कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक करा.
* मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
* तपशील या पर्यायाखालील तपशिलामध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा.
* व्हील ड्राईव्ह प्रकार आणि एच पी श्रेणीमध्ये काही पर्याय निवडायचा नाही.
* यंत्र सामग्री अवजारे या पर्यायासाठी फॉरेज ग्रास ॲण्ड स्ट्रा हा पर्याय निवडा.
* प्रकल्प खर्च श्रेणी रिकामी सोडा.
अशा प्रकारे तुम्ही वरील पद्धतीचा अवलंब करून हा अर्ज करू शकता