Googal Pay Loan:कर्ज कसे घ्यायचे ; येथे क्लिक करून पहा

Googal Pay Loan

Googal Pay Loan ·

मित्रांनो यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल मध्ये गुगल पे अॅप इन्स्टॉल करून घ्यावे लागेल व यानंतर पूर्ण प्रोसेस करून तुमचे बँक अकाउंट ऍक्टिव्हेट करावे लागेल.
हे केल्यानंतर यामध्ये तुम्हाला बिझनेस असा पर्याय दिसेल, बिजनेस पर्यायावर क्लिक केल्यानंत ज्या कंपन्या ऑनलाइन लोन देतात त्या सर्व कंपन्यांची लिस्ट तुमच्या समोर येईल.Googal Pay Loan
• ज्या कंपनीकडून तुम्हाला लोन घ्यायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक अर्ज येईल.
• हा अर्ज संपूर्णपणे तुम्हाला भरावा लागेल, यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती तसेच तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती तसेच यासोबत तुम्हाला इतर आवश्यक कागदपत्रे देखील येथे अपलोड करावे लागतील.
• हा अर्ज संपूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला किती लोन पाहिजे तेथे टाकावे लागेल व अर्ज सबमिट करावा लागेल. • त्यानंतर काही काळानंतर तुम्ही लोन साठी पात्र की अपात्र आहात याचा तुम्हाला मेसेज येईल.
• जर तुम्ही लोन साठी पात्र असाल तर फक्त ३० मिनिटांच्या आता लोणचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.
टीप : मित्रांनो हे लोन घेण्याआधी एकदा गुगल पे च्या सर्व अटी आणि शर्ती वाचून घ्या तसेच लोन ज्या कंपनीकडून घ्यायचे आहे तिची पूर्ण माहिती बघूनच हे लोन घ्या G Pay Loan.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *