उडदाचा दर 6000; सोयाबीन 4000 ते ७००० दरम्यान
जालना:- दि.26/09/2021 येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्याभरात सोयाबीन,उडीद,मूग, तूर ,गहू ,हरभऱ्याचे आवक व दरात चढ-उतार पाहायला मिळाला. उडदाचे सरासरी दर सहा हजाराच्या तर सोयाबीनचे सरासरी दर 4000 ते 7000 च्या दरम्यान राहीले. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन तुरीचे मोठ्या प्रमाणात आवक होत असते 14 ते 18 सप्टेंबर 2021 च्या दरम्यान लातूर कृषी…