PM Kisan Scheme:पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.पण जे शेतकरी E-KYC करणार नाहीत त्याना सदरचा हफ्ता मिळणार नाही.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत E-KYC करणे गरजेचे आहे.
15 वा हफ्ता कधी येणार व E-KYCकरण्यासाठी
यावर क्लिक करा
काय आहे पीएम किसान योजना ? PM Kisan Scheme
पीएम किसान योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आवश्यक आहे. शेतकरी पर्यायामध्ये, आधार आधारित ओटीपी पडताळणीसाठी ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक पडताळणीसाठी सीएससी केंद्राशी संपर्क साधा. जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत त्यांनी पीएम किसान खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा आधार क्रमांक अजून लिंक केला नसेल, तर तुम्ही तसे करू शकता.
फायदे मिळवण्यासाठी eKYC कसे अपडेट करावे
सर्वप्रथम पोस्ट मध्ये दिलेल्या लिंक वर जा
पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.
तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करा, कोड टाका आणि सर्च वर क्लिक करा
आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका
OTP आल्यानंतर तो परत टाका
यासह, तुमचा आधार लिंक केला जाईल आणि तपशील अपडेट केला जाईल. OTP टाकताना कोणतीही त्रुटी आढळल्यास, तुम्ही CSC केंद्रांना भेट देऊन तुमचे बायोमेट्रिक अपडेट करू शकता.