दहावीचा निकाल येथे पहा ! SSC Result Link 2022
1 mahresult.nic.in
2 mahahsscboard.in
3 msbshse.co.in
4 mh-ssc.ac.in
त्यामुळे महाबोर्डची अधिकृत वेबसाईटवर लोड येवून ती क्रॅश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही 10th result online check पाहण्यासाठी घाई करू नका, पहिल्या एक तासात सर्व दहावी विद्यार्थ्यांना आपले 10 वी result site व्यवस्थित चालू राहिल्यास पाहता येतील.
Maharashtra SSC result link : “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा. ऑनलाईन जाहीर होईल.” असा tweet करून शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी निकाल 2022 तारीख जाहीर केली.
महाबोर्ड इयत्ता 10 चा निकाल 2022 शाळानिहाय ऑफलाईन कधी लागणार ?
महाराष्ट्र बोर्ड त्याच्या अंतर्गत नोंदणीकृत सर्व सरकारी आणि खाजगी शाळांसाठी महाराष्ट्र SSC निकाल 2022 सर्वात पहिले ऑनलाइन प्रसिद्ध करते. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा महा बोर्ड इयत्ता 10 वीचा निकाल 2022 चा शाळानिहाय तपासायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र एसएससी निकाल ऑनलाइन / dahavi result online जाहीर झाल्यानंतर आणखी 2-3 दिवस प्रतीक्षा करावी लागेल.